• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

ज्याची जशी कुवत, तसे मुखातून शब्द

Krushival by Krushival
April 15, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
बंडखोर आ. दळवींचं डिपॅाझिट जप्त करु; अनंत गीतेंचा इशारा
0
SHARES
264
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंचा टोला

। अलिबाग । प्रतिनिधी ।

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधक माझ्यावर वेगवेगळे आरोप, टीका करीत आहेत. कोणी काय उपमा द्यायची हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. ज्याची जशी कुवत असते, तसे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला इंडिया आघाडीचे उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना लगावला.

इंडिया आघाडीमधील घटक पक्षातील शेकापचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, आ. भास्कर जाधव, माजी आ. अनिल तटकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 15) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनंत गीते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच वेळेला इंडिया आघाडीने माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. अन्य कोणी माझ्या नावाने अर्ज दाखल केला आहे, त्याची दखल घेण्याची अजिबात गरज नाही. निवडणूक ही स्वच्छ वातावरण होण्याची आवश्यकता आहे. शेवटी निर्णय हा मतदार, जनता करणार आहे. मतदारांचा निर्णय अंतिम राहणार आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांना राजकारण करू द्या, त्यांच्याशी काही देणे-घेणे नाही.

शेवटची सभा अलिबागमध्ये पाच तारखेला होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते मंडळींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याअगोदर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीदेखील सभा होणार असल्याचे अनंत गीते यांनी सांगितले. राज्यात सुरु असलेल्या गलिच्छ राजकारणाविरोधात ही लढाई आहे. देशात सुरु असलेली हुकूमशाही रोखण्यासाठी या निवडणुकीला सामोरे जात आहे. मोदी सरकारच्या मनमानी कारभाराबाबत जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपविरोधात असलेली चीड मतदार मतदानातून दाखविणार असा विश्‍वासही गीतेंनी व्यक्त केला.

Related

Tags: aanat giteanil tatkarebhaskar jadhavindiaindia aaghadijayant patilkrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical fightspolitical newspoliticspravin thakurraigadsocial media newssocial news
Previous Post

सलमान खान गोळीबार प्रकरणाचे रायगड कनेक्शन

Next Post

नेरळची पाणीटंचाई कायम

Krushival

Krushival

Related Posts

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
sliderhome

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

August 13, 2026
sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
Next Post
नेरळची पाणीटंचाई कायम

नेरळची पाणीटंचाई कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?