पहिला सामना 17 मार्चला
| मुंबई | प्रतिनिधी |
कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार असून पहिलाच सामना मुंबईच्या वानखडे मैदानावर खेळवला जाणार आहे. तसेच या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सऐवजी स्टिव्ह स्मिथ करणार आहे. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या करणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ –
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ, शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा
भारतः रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.