• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

Varsha Mehata by Varsha Mehata
July 27, 2021
in क्रीडा, देश
0 0
0
भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय
0
SHARES
160
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रुपिंदर पाल सिंह, सिमरनजीत विजयाचे मानकरी
टोकियो | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर निराश झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. मंगळवारी स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. भारतानं स्पेनला 3-0 अशा फरकानं नमवलं. भारतानं पहिले दोन गोल पहिल्या क्वॉर्टरमध्ये, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला. भारतानं विजयासह पुल ए मध्ये आपली स्थिती आणखी मजबूत केली असून, सध्या भारत ग्रुपमध्ये दुसर्‍या स्थानी आहे. तर, ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी कायम आहे.
भारत आणि स्पेन यांच्यातील सामन्याचा निर्णय 4 क्वॉर्टरनंतर झाला. तसं पाहायला गेलं तर भारतानं आपल्या विजयावर मोहोर सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्येच उमटवली होती. भारतीय हॉकी संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी खेळताना दिसून आला. भारताने स्पेनचा 3-0 ने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला.
भारताला पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. रुपिंदर यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेत दुसरा गोल केला आणि 2-0 ने आघाडी घेतली. 24 व्या मिनिटाला पीआर श्रीजेशला मैदानात बोलण्यात आलं होतं. हाफ टाइम होईपर्यंत भारत 2-0 ने आघाडीवर होता. स्पेनेकडून वारंवार आक्रमक खेळी करत सामन्या पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, भारतीय खेळाडूंनी संयमी खेळी करत स्पेनला रोखलं आणि विजयाची नोंद केली.

महिला हॉकी संघाची पराभवाची मालिका सुरुच
दुसर्‍या सामन्यात जर्मनीकडून मात
भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सलग दुसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले. जर्मनीविरुद्धच्या ग्रुप ए मधील सामन्यात टीम इंडियाला 2-0 ने पराभव पत्करावा लागला. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या जर्मनी संघासमोर भारतीय संघाने काही महत्त्वाच्या संधी गमावल्यामुळे पराभव पत्करावा लागला. आता भारतीय महिलांचा पुढील सामना बुधवारी ग्रेट ब्रिटेन संघासोबत होणार आहे.

Related

Tags: hockeyindiasportstokyo olympics
Previous Post

डोंगर खचल्याने अलर्ट

Next Post

महापुरात आलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

May 4, 2026
सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
क्रीडा

सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

May 4, 2026
अहमदाबादमध्ये गुजरातच ‌‘किंग’
अहमदाबाद

अहमदाबादमध्ये गुजरातच ‌‘किंग’

May 4, 2026
कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता

May 4, 2026
रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम
क्रीडा

रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम

May 4, 2026
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
Next Post
महापुरात आलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र

महापुरात आलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?