| आपटा | वार्ताहर |
गेल्या पंधरा-वीस वर्षापासून आपटा येथील सर्पमित्र मनोहर कुलकर्णी यांनी आपटा येथील पिंपळ आळी येथील प्रसाद टेंबे यांच्या घराजवळ आलेल्या मोठ्या अजगरास पकडून जंगलात सुरक्षितपणे सोडून दिले. एवढा मोठा नऊ फुटीचा अजगर पाहून येथील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती परंतु सर्पमित्र मनोहर कुलकर्णी व त्यांचे वडील जेष्ठ पत्रकार बी एस कुलकर्णी यांनी हा भला मोठा अजगर सुरक्षितपणे पकडला
सर्पमित्राकडून अजगराला जीवदान
-
by Krushival

- Categories: खालापूर, रायगड
- Tags: aptakhalapurkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
अलिबागच्या ‘मानाच्या दहीहंडी'च्या ट्रॉफीचे अनावरण
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक
by
Sanika Mhatre
August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
by
Sanika Mhatre
August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
by
Sanika Mhatre
August 30, 2026