| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत रविवारी अनेक महत्त्वाचे सामने होत असून यातील एक सामना म्हणजे बॅडमिंटनमधील पुरुष एकेरी गटातील उपांत्य सामना. या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसेन विरुद्ध खेळण्यासाठी उतरला. पण या सामन्यात लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला.
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा सेमीफायनलमध्ये पराभव
-
by Krushival

- Categories: क्रीडा, विदेश
- Tags: batmintionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparis newsParis Olympicparis olympics 2024social media newssocial newssoprt indiasoprt news
Related Content
ग्रामीण प्रीमियर लीग चषक स्पर्धा
by
Sanika Mhatre
April 13, 2026
आरडीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा
by
Sanika Mhatre
April 13, 2026
ओंकार क्रीडा मंडळ वेश्वी आयोजित कबड्डी स्पर्धेत मरीआई धेरंड संघ विजेता
by
Sanika Mhatre
April 13, 2026
वेश्वीत कबड्डीचा थरार सुरु
by
Antara Parange
April 11, 2026
कर्जतमध्ये क्रीडा महोत्सव, पारितोषिक वितरण
by
Antara Parange
April 11, 2026
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
by
Sanika Mhatre
April 10, 2026