• Login
Wednesday, August 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका

Krushival by Krushival
July 13, 2024
in sliderhome, देश, नवी दिल्ली
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
271
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

13 पैकी 10 जागांवर बाजी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सात राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने 10 जागा जिंकत बाजी मारली आहे. तर, भाजपला दोन जागा मिळाल्या असून, एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

पश्चिम बंगालमधील चारही जाग तृणमूलने जिंकल्या आहेत, तर हिमाचल प्रदेशातील 3 पैकी 2 जागा काँग्रेसने जिंकल्या. बिहारमधील रुपौली, हिमाचल प्रदेशमधील देहरा, हमीरपूर, नालागढ, मध्य प्रदेशातील अमरवाडा, पंजाबमधील जालधंर पश्चिम, तामिळनाडूतील विक्रवंडी, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पश्चिम बंगालमधील रायगंज, राणाघाट दक्षिण, बागदा आणि मानिकतला या 13 जागांवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्याचे निकाल शनिवारी जाहीर झाले.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व चार जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला. कृष्णा कल्याणी, रायगंज (तृणमूल), मुकूट मनी अधिकारी, राणाघाट दक्षिण (तृणमूल), मधुपर्णा ठाकू, बगदा (तृणमूल), सुप्ती पांडे, मनिकताला (तृणमूल) अशी येथील विजयी उमेदवारांची नावे आहेत. इंडिया आघाडीत असलेल्या आम आदमी पक्षाने पंजाबच्या जालंधर पश्चिमेची जागा जिंकली आहे. येथून आपचे मोहिंदर भगत विजय झालेत. त्यांनी भाजपचे शीतल अंगुराल यांचा सुमारे 30 हजार मतांनी पराभव केला. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरा मतदारसंघातून विजय मिळवला. मध्य प्रदेशमधील अमरवाडा येथील पोटनिवडणुकीत भाजपचे कमलेश शहा विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार धीरेश शहा यांचा पराभव केला.

उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येथील बद्रीनाथ आणि मंगलौर या दोन्ही जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. उत्तराखंडमधील बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लखपत बुटोला यांनी सुमारे 5 हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. तर मंगलौर येथून काँग्रेस उमेदवार काझी मोहम्मद निजामुद्दीन निवडून आलेत. बिहारमध्ये अपक्ष उमेदवार शंकर सिंह हे सुमारे 8 हजार मतांनी विजयी झाले आहेत. येथे जेडीयूला पराभवाचा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशातील देहरा येथून मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी विजय मिळवला आहे. तर हमीपूर येथील जागा भाजपने मिळवली आहे. येथे भाजपचे आशिष शर्मा विजयी झालेत. तर काँग्रेसचे हरदीप सिंह बावा यांनी नालागढ येथून विजय मिळवला आहे. तामिळनाडूतील विकवंडी जागा डीएमकेचे उमेदवार अन्नीयूर सिया यांनी जिंकली आहे.


Related

Tags: electionindiakrushivalkrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews delhi newsnews indiaonline marathi news
Previous Post

‌‘कॅग’कडून राज्य सरकारवर ताशेरे

Next Post

भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग

Krushival

Krushival

Related Posts

डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप
sliderhome

डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप

August 5, 2026
दोन तासांची शर्थ अन्‌‍‍ मृत्यूवर मात!
sliderhome

दोन तासांची शर्थ अन्‌‍‍ मृत्यूवर मात!

August 5, 2026
sliderhome

कुंभे धरणासह धबधब्यावर ‌‘नो एंट्री’

August 5, 2026
मच्छिमार डिझेल कोट्याच्या प्रतीक्षेत
sliderhome

मासेमारीला बंदी असतानाही समुद्रात घुसखोरी

August 5, 2026
तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंड धोकादायक!
sliderhome

तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंड धोकादायक!

August 5, 2026
sliderhome

पेणमधील उद्योजकाला मारहाण, चर्चांना उधाण

August 5, 2026
Next Post
भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग

भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?