• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 7, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुंदरकडून बळींचा ट्रीपल धमाका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गोल्ड कोस्टवर सूर्य मावळत होता, पण ऑस्ट्रेलियाचा सूर तर चौथ्या टी-20 सामन्यातच मावळला! भारताने केवळ 167 धावा केल्या आणि तेवढ्याच संख्येवर काय होईल? असं वाटत असतानाच अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी फिरकीचे जाळे असे लावले की, कांगारूंना धावफलकच सापडेनासा झाला. 48 धावांनी झालेला विजय हा भारताचा ऑस्ट्रेलियातला सर्वात मोठा टी-20 विजय ठरला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळाली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी दिलेली 56 धावांची सलामी भारतासाठी सोन्याहून पिवळी ठरली. शुभमन गिलचं 46 धावांचं संयमी, पण स्मार्ट इनिंग म्हणजे जणू ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर दिलेली शिस्तीची शिकवण. शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी काही चमकदार फटके मारले, पण मधल्या फळीत झम्पाने तिलक वर्मा आणि जितेश शर्माला बाद करून गती कमी केली. शेवटी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शेवटच्या काही षटकांत मिळवलेल्या धावा त्या धावांनीच पुढचं चित्र रंगवलं.

168 धावांचं लक्ष्य म्हणजे थोडंफार मारलं तर जमेल अशी भावना घेऊन आलेल्या कांगारूंना हिंदुस्थानी फिरकीपटूंनी थोडंफार फिरवलं आणि बाकीचं काम शिवम दुबेनं हळूवार हाताने केलं. नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादव म्हणाला होता की, खेळपट्टी उपखंडीय आहे. तो फक्त शब्द नव्हता, तो इशारा होता. पहिल्या तीन सामन्यांत फारसा गाजावाजा न करणारा अक्षर पटेल इथे आला आणि त्याच्या बोटांमधून नुसता चेंडू नाही, तर भ्रमाचा भुंगा निघत होता. मॅथ्यू शॉर्ट स्वीप करण्याच्या मोहात पायचीत झाला आणि जोश इंग्लिसचा ऑफ स्टंप अक्षरच्या जलद फिरकीने उडवला. पंचांनी सुरुवातीला नकार दिला होता, पण रिव्ह्यूने सत्य उघडलं. कांगारूंच्या डोक्यावर पहिला झटका बसला. शेवटी जसप्रीत बुमराने बेन ड्वारशुईसचा त्रिफळा उडवून काम संपवलं आणि वॉशिंग्टनने झम्पाला झेलबाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्ण केला. हिंदुस्थानकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स, अक्षर पटेल आणि दुबे यांनी 2-2, तर अर्शदीप, चक्रवर्ती आणि बुमराने 1-1 विकेट घेतली.

दुवेची दुहेरी ठोसेबाजी
शिवम दुबे या खेळाडूचं नाव ऐकलं की, सौम्य गोलंदाजी आठवते, पण गोल्ड कोस्टवर त्यानं स्लोअर शॉक दिला. मिचेल मार्श चांगला रंगात आला होता तेव्हा दुबेनं त्याला अर्शदीपकडून झेलबाद केले. पुढच्याच क्षणी टिम डेविडने दुबेला षटकार ठोकला
वॉशिंग्टनचे वादळ
ऑस्ट्रेलिया अर्धा संघ 98 धावांत ढासळल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल हा शेवटचा आशेचा किरण होता. पण वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला आणि प्रकाशच गेला! मग वॉशिंग्टन सुंदरने आपली स्वच्छता मोहीम सुरू केली. मार्पस स्टॉयनिस पायचीत, आणि पुढच्याच चेंडूवर झेव्हियर बार्टलेटचे स्टंप पाडले. दोन चेंडूंत दोन विकेट्स म्हणजे गोल्ड कोस्टवर सुंदर चक्रीवादळ.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket news
Previous Post

महिला विश्व चषक ठरला ‘पर्यावरणपूरक’

Next Post

सखी जल्लोष कार्यक्रम साजरा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sliderhome

तुम्ही भारतमातेला विकलीय; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

February 11, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले
क्रीडा

डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले

February 10, 2026
Next Post
सखी जल्लोष कार्यक्रम साजरा

सखी जल्लोष कार्यक्रम साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?