• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 14, 2026
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
आयपीएलच्या वेळापत्रकात बदल
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल 2026 स्पर्धेत (2026) रविवारी 12 एप्रिलपर्यंत एकूण 20 सामन्यांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं आहे. सहभागी एकूण 10 संघांनी प्रत्येकी 4-4 सामने खेळले आहेत. तर प्रत्येक संघासाठी पाचवी फेरी फार निर्णायक ठरणार आहे. त्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून एकूण 2 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या 2 सामन्यांची तारीख आणि ठिकाण बदलण्यात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या दोन्ही संघांच्या सामन्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोमवारी 13 एप्रिल रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या बदलाबाबत माहिती दिली आहे.

यंदा 19 व्या मोसमात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघातील पहिला सामना हा 26 एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्याला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार होती. मात्र आता हा सामना त्याच वेळेस मात्र वेगळ्या स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे.

चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील दुसरा सामना 21 मे रोजी चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार होता. मात्र या सामन्याचं ठिकाण बदण्यात आलं आहे. सुधारित वेळापत्रकानुसार उभयसंघातील 21 मे रोजी होणारा सामना चेन्नईऐवजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान गुजरात आणि चेन्नई दोन्ही संघांनी 19 व्या मोसमात एकूण आणि प्रत्येकी 4 सामने खेळले आहेत. गुजरातने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे.

वेळापत्रकात बदल कशामुळे?
आगामी निवडणुकांमुळे बीसीसीआयने या 2 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सध्या 5 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. तर अहमदाबाद महानगरपालिकेसाठी येत्या 26 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा गरजेची असते. त्यामुळे 26 एप्रिल रोजी अहमदाबादमधील नियोजित सामन्यात बदल करण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे

Next Post

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

May 4, 2026
सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
क्रीडा

सब ज्युनिअर मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

May 4, 2026
अहमदाबादमध्ये गुजरातच ‌‘किंग’
अहमदाबाद

अहमदाबादमध्ये गुजरातच ‌‘किंग’

May 4, 2026
कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ विजेता

May 4, 2026
रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम
क्रीडा

रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम

May 4, 2026
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी
क्रीडा

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

May 3, 2026
Next Post
कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?