शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं.
नि:स्पृह, निडर नेते – अजित पवार,उपमुख्यमंत्री
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #ajit pawar #skp
Related Content
Mahad MIDC: इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत गॅस गळती
by
Sanika Mhatre
August 16, 2026
मृत्यूच्या दारातून 'तो' परतला
by
Antara Parange
August 15, 2026
माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा
by
Antara Parange
August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
by
Antara Parange
August 15, 2026
गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?
by
Antara Parange
August 15, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले
by
Antara Parange
August 15, 2026