• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबईत इनडोअर क्रिकेटचा जल्लोष

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 20, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईत इनडोअर क्रिकेटचा जल्लोष
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दादारमधील पार्क क्लबवर रंगणार थरार

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आता पारंपरिक क्रिकेटसोबतच वेगवान, आक्रमक आणि थरारक इनडोअर क्रिकेटची भन्नाट मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे दि.22 ते 24 मे दरम्यान भव्य ‌‘महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.

दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर क्रिकेटचा हा नवा अवतार रंगणार आहे. दि.22 मे रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सामने रंगणार आहेत. तर दि.23 आणि 24 मे रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून सामने खेळवले जाणार आहेत. इनडोअर क्रिकेटच्या भन्नाट फॉरमॅटमुळे प्रेक्षकांना प्रत्येक चेंडूवर रोमांच अनुभवायला मिळणार आहे.

कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघात 12 खेळाडूंचा समावेश असणार असून, प्रत्यक्ष मैदानावर एका वेळी 8 खेळाडूच खेळणार आहेत. प्रत्येक संघाला एक फलंदाजी आणि एक गोलंदाजीचा डाव मिळणार असून, प्रत्येक डाव 8 षटकांचा असणार आहे. विशेष म्हणजे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेाडूला एक षटक टाकणे बंधनकारक असणार आहे. दुखापतीचा अपवाद वगळता कोणालाही एकापेक्षा जास्त षटके टाकता येणार नाहीत. त्यामुळे केवळ ताकद नव्हे, तर अचूक रणनीती आणि वेगवान निर्णयक्षमतेची खरी कसोटी लागणार आहे.

इनडोअर क्रिकेटचा हा नवा फॉरमॅट महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असून, राज्यभरातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती येथील क्रीडा आयोजकांनी लवकरच जुनिअर गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब तोरसकर यांनी दिली आहे. मुंबईत सुरू झालेला इनडोअर क्रिकेटचा हा नवा थरार आता संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट संस्कृतीत वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने झेपावताना दिसत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt mumbaisoprt news
Previous Post

फ्युचर स्टार क्रिकेट ठरला चॅम्पियन

Next Post

जलतरण क्षेत्रात विधी भोरची उल्लेखनीय कामगिरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

जादुटोनाच्या माध्यमातून महिलेवर अत्याचार

July 12, 2026
वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका
sliderhome

वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका

July 12, 2026
मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी
क्रीडा

मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी

July 12, 2026
क्रीडा

अंशुमन ठरला ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा सर्वात तरुण जलतरणपटू

July 12, 2026
एमसीए पंच चाचणी परीक्षेत अकरा उत्तीर्ण
अलिबाग

एमसीए पंच चाचणी परीक्षेत अकरा उत्तीर्ण

July 12, 2026
नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
कल्याण

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी

July 10, 2026
Next Post
जलतरण क्षेत्रात विधी भोरची उल्लेखनीय कामगिरी

जलतरण क्षेत्रात विधी भोरची उल्लेखनीय कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?