• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

रसायनीत निष्ठावंत कार्यकर्त्यांची घुसमट

Krushival by Krushival
November 23, 2025
in पनवेल, राजकीय
0 0
0
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

संधीसाधूंच्या गर्दीत सच्च्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष

| रसायनी | प्रतिनिधी |

राजकारणात एकेकाळी निष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व होते. तो काळ असा होता की, केवळ पक्षाच्या विचारधारेवर आणि आपल्या आवडत्या नेत्यावरील प्रेमापोटी कार्यकर्ते स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करायचे. विशेष म्हणजे, पक्षाला आणि नेत्यालाही या त्यागाची आणि कष्टाची जाण असायची. आपला कोणताही कार्यकर्ता नाराज, होणार नाही, याची विशेष काळजी नेत्यांकडून घेतली जात असे. याच आपुलकीपोटी कार्यकर्ता निष्ठेने पक्षाचे काम करत असे.
मात्र, सध्याच्या काळात हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आजही असे अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कोणताही वैयक्तिक स्वार्थ मनात न ठेवता पक्षाचे हित सर्वोच्च मानून काम केले आहे. पण, केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, पैशासाठी आणि आपली पोळी भाजून घेण्यासाठी पक्षांतरे करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. या आयाराम-गयारामांमुळे निष्ठेने काम करणारा मूळ कार्यकर्ता मात्र मागे पडत चालला असल्याची प्रचिती रसायनीत दिसत आहे.

दुर्दैवाने, आज खरा कार्यकर्ता उपेक्षित राहत आहे. स्थानिक नेत्यांच्यात वावरणारे, केवळ त्यांची जी हुजरेगिरी आणि वाहवा करणारे कार्यकर्तेच सध्या पुढे जाताना दिसत आहेत. सर्वच कार्यकर्ते पक्षात केवळ आर्थिक लाभासाठी आलेले नसतात. समाजासाठी, पुढील पिढीसाठी आणि पक्षासाठी काहीतरी ठोस, चांगले काम करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा असते असे रसायनीतील एका निष्ठावंत कार्यकर्त्याने बोलून दाखवले. ही परिस्थिती सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पक्षाचा कणा असलेला सच्चा कार्यकर्ता जर दुखावला गेला, तर भविष्यात पक्षाला मोठ्या अडचणींचा (समस्यांचा) सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पक्षांनी वेळीच आत्मपरीक्षण करून निष्ठावंतांना बळ देणे आवश्यक आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramaharashtrapoliticsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalnewspoliticalupdatesraigadrasayninews
Previous Post

मुंबई अदानी, लोढा, कंभोजची आहे का?

Next Post

गणेश शिर्केंचा उपोषणाचा इशारा

Krushival

Krushival

Related Posts

तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे

April 20, 2026
पनवेल

भारती विद्यापीठातील महिला वसतिगृहात शिरला अजगर

April 20, 2026
क्राईम

पार्किंगमधून दुचाकी चोरी

April 20, 2026
पावसाच्या सावटामुळे बळीराजा चिंताग्रस्त
क्राईम

डिजिटल अटकेच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक

April 20, 2026
खारघरमध्ये अनेक वाहनांची एकमेकांना धडक; वाहतूक ठप्प
sliderhome

खारघरमध्ये अनेक वाहनांची एकमेकांना धडक; वाहतूक ठप्प

April 20, 2026
पनवेल रेल्वे स्थानकाच्या लिफ्टमध्ये बिघाड
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकाच्या लिफ्टमध्ये बिघाड

April 20, 2026
Next Post

गणेश शिर्केंचा उपोषणाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?