• Login
Tuesday, December 16, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दळवींच्या मनमानीमुळे महायुतीत अंतर्गत वाद

Krushival by Krushival
November 19, 2024
in sliderhome, राजकीय
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
187
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आमदार दळवींना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महायुतीचे उमेदवार म्हणून आ. महेंद्र दळवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु, त्यांच्या मनमानी कारभारामुळे महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले असल्याची चर्चा सुरु आहे. दळवींवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा फटका या निवडणुकीत दळवींना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचार करण्यात आला. आरोप-प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले. दरम्यान, महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांची लढत महाविकास आघाडी पुरस्कृत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्यासोबत आहे. प्रचारात चिऊताई यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मतदारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे महेंद्र दळवी यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे चित्र आहे. महायुतीमधील खासदार सुनील तटकरे यांचे चौलमधील समर्थक व काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे काम करणार्‍या खानावमधील बड्या नेत्यांवर दळवींनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यावर काम करीत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या मार्गाने तंबी देण्यात आल्याची चर्चा असून, ती जगजाहीर होऊ लागली आहे. दळवींच्या या मनमानी कारभारामुळे महायुतीमधील काही कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दळवींच्या या भूमिकेबाबत अनेकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. तसेच अपक्ष उमेदवार दिलीप भोईर यांनीदेखील दळवींवर विश्‍वास नसल्याचे अनेकवेळा त्यांच्या भाषणातून उदाहरणासहित व्यक्त केले आहे. त्यामुळे दळवींवर या सर्वांच्या रोषाला बळी पडावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दळवी विश्‍वासातील व्यक्ती नसल्याचेही अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत दळवींना फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Related

Tags: alibag newsindiaInternal disputes within the Mahayuttikrushival mobile appmaharashtraMahayuti candidate Mahendra Thorvemarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newsraigadsocail newssocial media news
Previous Post

उरण नगरपालिका कार्यालय कुत्र्याचे आश्रयस्थान

Next Post

मतदान कर्मचार्‍यांचा भत्ता रोखीनेच

Krushival

Krushival

Related Posts

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
sliderhome

नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा

December 16, 2025
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत
sliderhome

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत

December 16, 2025
बनावट मद्य वाहतुकीवर कारवाई
sliderhome

बनावट मद्य वाहतुकीवर कारवाई

December 16, 2025
यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू
sliderhome

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू

December 16, 2025
तलाठी, सर्कलचे कामांवर बहिष्कार
sliderhome

तलाठी, सर्कलचे कामांवर बहिष्कार

December 15, 2025
उरणमध्ये डिझेल तस्करी जोरात
sliderhome

उरणमध्ये डिझेल तस्करी जोरात

December 15, 2025
Next Post
मतदान कर्मचार्‍यांचा भत्ता रोखीनेच

मतदान कर्मचार्‍यांचा भत्ता रोखीनेच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?