• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयपीएल 2024 च्या वेळापत्रकात बदल

Krushival by Krushival
March 27, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
आयपीएल 2024 च्या वेळापत्रकात बदल
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | वृत्तसंस्था |

जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सिझनला 22 मार्च पासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र आता निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यावर बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे.

बीसीसीआयने सोमवारी जाहीर केलेल्या आयपीएल 2024 च्या नव्या वेळापत्रकानुसार 17 व्या सिझनचा फायनल सामना हा 26 मे रोजी चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार असून संपूर्ण आयपीएल ही भारतातील विविध शहरात पार पडेल. यंदाही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैद्राबाद, लखनऊ सुपर जाएंट्स, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स या 10 टीम सहभागी झालेल्या आहेत.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला 8 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यानचे वेळापत्रक जाहीर केले होते. आयपीएलच्या 17 व्या सिझनचे प्लेऑफ सामने हे अहमदाबाद आणि चेन्नई येथे खेळवले जातील. फायनल आणि क्वालिफायर 2 मॅचचे आयोजन चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटरचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

Related

Tags: cricket newsindiaindia newsipl 2024krushival marathi newskrushival mobile appkrushival news papermarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbai newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newssportssports news
Previous Post

33वी किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

Next Post

सीएसके गुणतालिकेत अव्वल

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबईतून शेकडो बांग्लादेशींना अटक
कल्याण

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी

July 10, 2026
क्रीडा

विश्व फुटबॉलला मिळाला नवीन हिरा

July 10, 2026
फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत
क्रीडा

फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत

July 10, 2026
झोपड्यांचे होणार पुनर्वसन
मुंबई

झोपड्यांचे होणार पुनर्वसन

July 10, 2026
sliderhome

गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

July 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पालघर

नालासोपाऱ्यात चार घरे कोसळली

July 9, 2026
Next Post
सीएसके गुणतालिकेत अव्वल

सीएसके गुणतालिकेत अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?