• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

शेतीच्या पाणी प्रश्‍नावर सिंचन विहिरींचा उतारा

Krushival by Krushival
March 18, 2024
in रायगड, शेती
0 0
0
शेतीच्या पाणी प्रश्‍नावर सिंचन विहिरींचा उतारा
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एका विहिरींसाठी मिळणार 4 लाख रुपये अनुदान

| रायगड । सुयोग आंग्रे ।

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला कमीत कमी 15 किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये असणार्‍या 806 ग्रामपंचायतींमध्ये 12 हजार 90 सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी 1321 सिंचन विहिरी बांधून पूर्ण झाल्या आहेत. 10 हजार 769 सिंचन विहिरी बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंचन प्रकल्पावर अवलंबून न राहता वैयक्तीक स्तरावर सिंचनाचे स्रोत शेतकर्य़ांकडे असावेत आणि सिंचनाबाबत शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी मनरेगातून या विहिरी घेण्यात येणार आहेत. शेतकरी आपल्या शेतात या योजनेचा लाभ घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतात तसेच या योजनेंतर्गत विहिरींच्या कामासाठी 100 दिवसांचा मनुष्यबळाचा खर्च केंद्रस्तरावर तर अतिरिक्त लागणारा दिवसाचा मनुष्यबळाचा खर्च राज्यस्तरावर देण्यात येणार आहे. या योजनेमुळे खरिपाबरोबरच रब्बी हंगामातही लागवडीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचबरोबर केवळ पावसाच्या पाण्यावर चालणार्य़ा शेतीबरोबरच उन्हाळ्यातही सिंचनासाठी शेतकर्य़ांना पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रायगड जिल्ह्यात 806 ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 15 सिंचन विहिरी म्हणजेच 12 हजार 90 सिंचन विहिरींची खोदाई करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये शेतीसाठी लागणार्य़ा पाण्याची कमतरता भासणार नाही. वैयक्तीक सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी हॉल्टिकल्चर अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर नोंदणी करून शेताच्या बांधावरूनच शेतकरी सिंचन विहिरीची मागणी करू शकतात. सिंचन विहिरीसाठी किमान 40 गुंठे जागा असावी; मात्र, 40 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर शेजारील सलग क्षेत्र घेऊन संयुक्त सिंचन विहीर बांधण्याचा लाभ शेतकर्य़ांना देण्यात येणार आहे.

अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमध्ये 930 सिंचन विहिरी, कर्जत 55 ग्रामपंचायतींमध्ये 825 विहिरी, खालापूर 44 ग्रामपंचायतींमध्ये 660 विहिरी, महाड 134 ग्रामपंचायतींमध्ये 2010 विहिरी, माणगाव 73 ग्रामपंचायतींमध्ये 1095 विहिरी, म्हसळा 39 ग्रामपंचायतींमध्ये 585 विहिरी, मुरूड 24 ग्रामपंचायतींमध्ये 360 विहिरी, पनवेल 69 ग्रामपंचायतींमध्ये 1035 विहिरी, पेण 63 ग्रामपंचायतींमध्ये 945 विहिरी, पोलादपूर 42 ग्रामपंचायतींमध्ये 630 विहिरी, रोहा 64 ग्रामपंचायतींमध्ये 960 विहिरी, श्रीवर्धन 43 ग्रामपंचायतींमध्ये 645 विहिरी, सुधागड 34 ग्रामपंचायतींमध्ये 510 विहिरी, तळा 25 ग्रामपंचायतींमध्ये 375 विहिरी आणि उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये 525 सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

अलिबाग तालुक्यात 182 सिंचन विहिरी, कर्जत 105 विहिरी, खालापूर 78 विहिरी, महाड 84 विहिरी, माणगाव 75 विहिरी, म्हसळा 34 विहिरी, मुरूड 64 विहिरी, पनवेल 75 विहिरी, पेण 115 विहिरी, पोलादपूर 214 विहिरी, रोहा 51 विहिरी, श्रीवर्धन 24 विहिरी, सुधागड 141 विहिरी, तळा 76 विहिरी आणि उरण तालुक्यात 3 सिंचन विहिरी बांधण्यात आल्या आहेत.
हे पात्र लाभार्थी असतील

शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
जमीन किमान 40 गुंठे असावी.
शेतकर्य़ाकडे जॉबकार्ड असणे आवश्यक
राष्ट्रीयीकृत बँक खात्याला आधार कार्ड लिंक असावे
नवीन विहिरीसाठी जागा जुन्या विहिरीपासून 500 फूट असावी.
भूजल सर्वेक्षण दाखल्याची गरज नाही.

रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी शासनाने सिंचन विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सिंचन विहिरींचे बांधकाम मनरेगा अंतर्गत करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर या विहिरी बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात 1289 सिंचन विहिरी बांधण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. या विहिरींमुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असून त्याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे.

केदार शिंदे
नायब तहसीलदार
रोजगार हमी विभाग

Related

Tags: Construction of irrigation wellsindiakrushival mobile appmaharashtraMahatma Gandhi Employment Guarantee Schememarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad grampanchayatsocial media newssocial news
Previous Post

रसायनीत गावठी कडधान्यांना मागणी

Next Post

निवडणुकीमुळे ‘सीए’ परीक्षा लांबणीवर

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

निवडणुकीमुळे 'सीए' परीक्षा लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?