• Login
Tuesday, December 9, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

घणसोली ग्रामदेवता बेकायदेशीर?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 28, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
घणसोली ग्रामदेवता बेकायदेशीर?
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

850 कोटींचा घोटाळा, विश्वस्त मंडळाची न्यायालयात धाव

| उरण | विठ्ठल ममताबादे |

सिडकोने नवी मुंबई परिसरातील अनेक जागेवरील अनधिकृत बांधकामे यांना कायदेशीर नोटीस पाठवून बांधकामे, जमिनीवरील अतिक्रमणे हटवावित असे आदेश दिले आहेत. अशाच प्रकारचा आदेश सिडको प्रशासनाने 1936 सालापासून अस्तित्वात असलेल्या घणसोली ग्रामदेवता व मंदिर परिसरालाही दिला आहे. नवी मुंबईतील प्लॉट नंबर 10 ए, सेक्टर 11, घणसोली येथील श्री देवकादेवी मंदिर व मंदिर परिसराच्या भोवताली असलेल्या 64 गुंठे परिसराला अनधिकृत ठरवत या जमिनीवरील अतिक्रमणे हटवावीत व जागेवरील ताबा सोडावा, अशी नोटीस सिडकोने मंदिराच्या विश्वस्त मंडळाला दिली आहे.

या नोटीसीमुळे श्री देवकादेवी सेवाभावी मंडळ घणसोली गाव व ग्रामस्थ यांच्यामध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे. मंडळाच्या विश्वस्तांनी व ग्रामस्थांनी श्री देवकादेवी मंदिर व परिसरातील 64 गुंठे परिसरावर सिडकोने कोणतीही कारवाई करू नये. 1936 पासून अस्तित्वात असलेल्या मंदिराला व आजूबाजूच्या ऐतिहासिक व धार्मिक परिसराला कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे. सिडको तर्फे या जमिनीवर, मंदिरावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मंदिराच्या विश्वस्त मंडळानी व ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाला दिला आहे. मंदिरावर सिडको प्रशासनाने कारवाई करू नये, मंदिराला कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळानी वनमंत्री गणेश नाईक, विभागीय कोकण आयुक्त, आमदार मंदा म्हात्रे, व्यवस्थापकीय संचालक सिडको प्रशासन, वरिष्ठ नियोजनकार (उत्तर) सिडको, मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम विभाग, सिडको, बेलापूर आदी ठिकाणी पत्रव्यवहारही केला आहे. त्यामुळे या प्रश्नावर मंत्री गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, सिडको प्रशासन कोणती भूमिका घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भारतीय राज्यघटना कलम 25 नुसार नागरिकांना धार्मिक व्यवहार, पूजा परंपरा स्वातंत्र्याने करण्याचा अधिकार आहे. मंदिर हटविणे किंवा अडथळा निर्माण करणे ही अधिकारांची पायमल्ली ठरते. कलम 26 नुसार धार्मिक संस्थांना त्यांचे व्यवहार स्वयंपूर्णपणे चालविण्याचा अधिकार आहे. मंदिर व त्याची जागा व त्याचे व्यवस्थापन ट्रस्ट किंवा पूजा करणाऱ्या समाजाचे आहेत. सरकार/प्राधिकरण परंपरांगत जमिनीवर मनमानी हक्क सांगू शकत नाही. कलम 29 व 30 नुसार मंदिरासारखी ऐतिहासिक सांस्कृतिक स्थळे सांस्कृतिक वारशात मोडतात. त्यामुळे या मंदिराचे शासनाने संरक्षण करणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 (बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट) नुसार नोंदणीकृत किंवा परंपरांगत देवस्थानाची संपत्ती खासगी अथवा सरकारी संस्था कब्जा करू शकत नाही. 75 वर्षापेक्षा जास्त जुने धार्मिकस्थळ संरक्षित, सांस्कृतिक वारसामध्ये मोडण्याची तरतूद आहे. त्यामुळे शासनाने या मंदिरावर व मंदिर परिसरातील 64 गुंठे जागेवर कारवाई करणे चुकीचे आहे.असे मत प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी मांडले.


घणसोली, सेक्टर 11, प्लॉट नं. 10ए, येथे सन 1936 सालापासून श्री देवकादेवी मंदिर अस्तित्वात असून हे ग्रामस्थांचे परंपरागत ऐतिहासिक व धार्मिक केंद्र आहे. मंदिरासोबतच्या सुमारे 64 गुठे परिसरात जुने वृक्ष आहेत. मंदिरावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता ती संपूर्ण जागा मंदिर ट्रस्टच्या नावावर देण्यात यावी, याबाबत शासनाच्या सर्वच विभागात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आम्ही स्थानिक भूमीपुत्र आहोत. आमच्या वंशपरंपरागत व वारसानुसार चालत आलेल्या जमिनीवर, मंदिरावर जर कारवाई होणार असेल तर त्याला आम्ही कायदेशीररित्या विरोध करू. आमचा हक्क, आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. सिडको प्रशासनाने स्थानिक भूमीपुत्रावर अन्याय करू नये, अशी विनंती करीत आहोत.

-भारत फुलचंद पाटील,
श्री देवकादेवी सेवाभावी मंडळ, घणसोली गाव, नवी मुंबई

Related

Tags: Ghansoli village deityindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

रायगड जि. प. शाळेत विद्यार्थिनीला मारहाण

Next Post

क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

December 9, 2025
बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
sliderhome

बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

December 9, 2025
खालापूर

लाडिवळी येथील तरुणाचा शिडीवरून पाय घसरून मृत्यू

December 9, 2025
बिबट्याच्या शोधासाठी ‌‘ड्रोन’चा वापर
sliderhome

बिबट्याच्या शोधासाठी ‌‘ड्रोन’चा वापर

December 9, 2025
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

संतापजनक ! पुण्यात शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार

December 9, 2025
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन
sliderhome

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन

December 9, 2025
Next Post
क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन

क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?