।पनवेल । वार्ताहर ।
गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलजवळील करंजाडे वसाहतीमध्ये घडली आहे. करंजाडे सेक्टर 6 अपेक्स वसंत सोसायटी येथे राहणारे 67 वर्षीय वृद्ध इसम आसाराम काकडे यांनी खिडकीच्या ग्रीलला दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पनवेलमध्ये इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigadsuccide
Related Content
मोदींच्या सोहळ्याला पर्यावरणप्रेमींचा निषेध
by
Antara Parange
October 18, 2026
संकुलाच्या धावपट्टीवर चारचाकी सुसाट
by
Antara Parange
October 18, 2026
चारशे लिटर गावठी दारू जप्त
by
Antara Parange
October 18, 2026
दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी; कोलकातामध्ये 19 जणांचा दुर्दैवी अंत
by
Antara Parange
October 18, 2026
शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
by
Antara Parange
October 18, 2026
खड्ड्याने घेतला आशा सेविकेचा जीव
by
Antara Parange
October 18, 2026