मुंबई | प्रतिनिधी |
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचले आहेत.धिकार्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून त्यानंतर काही दिवसांतच इन्कम टॅक्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
सोनू सूदची आयटीकडून पाहणी

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: income taxmumbaisonu sood
Related Content
गोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय होतील: जयंत पाटील
by
Antara Parange
October 19, 2026
देशासह राज्यात दडपशाहीचे वातावरण
by
Sanika Mhatre
October 19, 2026
महायुतीला धक्का समविचारी आघाडी बहुमताच्या जवळ
by
Sanika Mhatre
October 19, 2026
टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरण: तीन संशयितांना अटक
by
Antara Parange
October 19, 2026
खळबळजनक! अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार
by
Krushival
October 18, 2026
पुण्याच्या अकतसुकी संघाने विजेतेपद पटकावले
by
Sanika Mhatre
October 18, 2026