• Login
Friday, March 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुलीनेच जन्मदात्या आईला संपवले

Krushival by Krushival
September 16, 2024
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
मुलीनेच जन्मदात्या आईला संपवले
0
SHARES
206
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मानलेल्या भावाला दिली दहा लाखांची सुपारी

| पनवेल | वार्ताहर |

स्वतःच्या जन्मदात्या आईला मानलेल्या भावाला दहा लाखांची सुपारी देऊन ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्येप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कट रचणार्‍या मुलीसह प्रत्यक्ष खून करणार्‍या दोघा तरुणांना गजाआड केले आहे.

प्रिया नाईक असे मृत आईचे नाव असून, याप्रकरणी मुलगी प्रणाली प्रल्हाद नाईक, विवेक पाटील व विशाल पांडे या तिघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून, बाहेर फिरण्यास तसेच मोबाईल वापरास आईकडून निर्बंध घातले जात असल्याच्या रागातून मुलीने हे पाऊल उचलल्याने तपासात समोर आले आहे. मुलगी प्रणाली ही विवाहित असून, तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने ती दोन वर्षांपासून पनवेल येथे माहेरी राहण्यास आली आहे. यादरम्यान आई प्रिया यांनी प्रणालीवर बाहेर ये-जा करण्यास, फोनवर बोलण्यास बंधने घातली होती. ती बाहेर गेल्यास तिला सतत फोन करणे, मोबाईलची तपासणी करीत होती. आईच्या या निर्बंधांना ती वैतागली होती.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपी विवेक पाटील हा प्रणालीला बहीण मानत होता. विवेकला पैशांची गरज असल्याने त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. प्रणितालाही आईच्या निर्बंधातून सुटका करून घ्यायची असल्याने तिने विवेकला 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली; मात्र त्याबदल्यात आईची हत्या करण्यास सांगितले. पैशाची गरज असल्याने विवेकने ही ऑफर स्वीकारली. मित्र विशाल पांडे याच्या मदतीने विवेकने 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रिया या घरात एकट्याच असताना वायरने गळा आवळून त्यांची हत्या केली.

रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक हे घरी आले असता प्रिया बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तातडीने प्रिया यांना रुग्णालयात दाखल केले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात प्रिया यांची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे, पो.नि. प्रवीण भगत यांच्यासह सपोनि प्रकाश पवार, सुनील वाघ, राजेंद्र घेवडेकर, सुषमा पाटील, स्वप्नील केदार, पोउपनिरीक्षक विनोद लभडे, पो.हवा.परेश म्हात्रे, वाघमारे, वायकर, भोसले, डोईफोडे, शेवाळे, पाटील, सोनवणे, पो.ना. महेश पाटील आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे शोध सुरू केला असता अधिक तपासात विवेक आणि विशाल यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे उघड झाले. दोघांची चौकशी केली असता, प्रणालीने दिलेल्या सुपारीनुसार प्रिया यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी प्रणितालाही अटक केली. या आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची दि.23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहेे. त्यामुळे अजून गुन्ह्याची उकल होणार असल्याची माहिती सहा.पो. आयुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.

Related

Tags: arrestedcrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurdermurder casenewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उलवेमध्ये नवरात्र उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन

Next Post

मुरूड तालुक्यात शिंदे गटाला खिंडार; असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

टेम्पोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

March 20, 2026
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार
sliderhome

मुरुड हादरले! पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

March 20, 2026
sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

March 19, 2026
भारतावर महासंकट!
sliderhome

भारतावर महासंकट!

March 19, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

March 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कमळ पतसंस्थेचा एक हजार कोटीच्यावर व्यवसाय

March 19, 2026
Next Post
मुरूड तालुक्यात शिंदे गटाला खिंडार; असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये

मुरूड तालुक्यात शिंदे गटाला खिंडार; असंख्य कार्यकर्ते शेकापमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?