• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जय बजरंग बेली संघ विजेता

Santosh Raul by Santosh Raul
March 5, 2023
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अटीतटीच्या लढतीत पांडबादेवी रायवाडी संघावर मात

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

ओमकार क्रीडा मंडळ व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वेश्‍वी येथे रविवार, दि. 4 मार्च रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. या कबड्डी स्पर्धेत जय बजरंग बेली संघाने पांडबादेवी रायवाडी संघाला अटीतटीच्या सामन्यात एका गुणाने पराभूत करीत प्रथम क्रमांक पटकाविला. जय हनुमान चरी आणि नागेश्‍वर आवास संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

जिल्ह्यातील एकूण 34 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत रायवाडी संघाच्या केदार लाल याला उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकडीसाठी चरी संघाच्या राहुल भोईर, आदर्श खेळाडू म्हणून उरण संघाच्या पंकज म्हात्रे, पब्लिक हिरो आवास संघाच्या गिरीश भगत, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बेली संघाच्या सुयोग साळावकर याला घोषित करण्यात आले. विजेत्या संघांना ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, गिरीश शेळके, राकेश राऊळ, अमोल नलावडे, अमित मुळूस्कर, प्रशांत राऊळ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजेत्या जय बजरंग बेली संघाचा, याचबरोबर जिल्हा निवड चाचणी किशोर गटातील मुले आणि मुली या दुहेरी स्पर्धेत विजेत्या ओमकार वेश्‍वी संघाचा आणि जिल्हा कबड्डी संघात निवड झालेल्या खेळाडूंचा विशेष सत्कार ओमकार क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आला. सदर स्पर्धेचे उद्घाटन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह आणि शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले. ओमकार क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, महारष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक मंदार वर्तक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, सवाई पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील, पंचायत समिती माजी सभापती प्रमोद ठाकूर, उपसभापती मीनल माळी, वेश्‍वीच्या उपसरपंच आरती पाटील, अनंत मुळूस्कर, राजेंद्र राऊळ, नरेश पडियार, चेंढरेचे माजी सरपंच दत्ता ढवळे, अरुण पाटील, अ‍ॅड. प्रसाद पाटील, अ‍ॅड. किशोर हजारे, जेएसएमचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, कबड्डी निरीक्षक जनार्दन पाटील आदी मान्यवरांनी भेट दिली.

यावेळी मंडळाचे सदस्य अमोल नलावडे, संजय उले, निलेश नलावडे, प्रसाद मगर, किरण गुरव, किशोर कदम, सुशांत नलावडे, वीरू मगर, अंकित शेळके, निकेश शेळके, दिगम्बर गोळे, राजेंद्र गाणार, निलेश मगर, हेमंत नाईक, सुरेश शेळके, मनीष पाटील, पंकज गुरव, सुयोग घरत, रोहित मिंडे, नंदकुमार मिसाळ, संदीप घरत, स्वप्नील शेळके, अमोल गुरव, ओमकार नलावडे, रुपेश गुरव, मंगेश पाटील, सौरभ शेळके, प्रतीक गुरव, जितेंद्र गुरव, ऋषी गोळे, गौरव राऊळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: alibagindiaindia newskabaddikabaddi newskabaddi raigadKabaddi teamkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial newssportssports alibagsports indiasports newssports raigad
Previous Post

पोलादपूरच्या ग्रामदैवतांचा होलिकोत्सव

Next Post

होळी रे होळी; रायगडात होळीचा जल्लोष

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट
sliderhome

चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट

August 20, 2026
Next Post
आमचे दाराशी हाय शिमगा…

होळी रे होळी; रायगडात होळीचा जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?