• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पॅरिसमध्ये ‘जय महाराष्ट्र’; भारतला आणखी एक मेडल

Krushival by Krushival
August 1, 2024
in sliderhome, क्रीडा, देश, विदेश
0 0
0
पॅरिसमध्ये ‘जय महाराष्ट्र’; भारतला आणखी एक मेडल
0
SHARES
99
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्वप्नील कुसाळेने पटकावले कांस्यपदक

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत तीन पदके जिंकली आहेत. स्टार नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंगनंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत भारतला आणखी एक मेडल जिंकून दिले आहे.

1995 मध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापुर मध्ये जन्मलेला स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचत त्याने भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. या सामन्यात चीनच्या लियू युकुनने 463.6 गुणांसह पहिले स्थान पटकावले. त्याचवेळी युक्रेनच्या सिरही कुलिशने 461.3 गुणांसह रौप्यपदक जिंकले.

याआधी नेमबाजीत ऑलिम्पिक 2004 मध्ये राज्यवर्धन राठोडने भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्याने हे पदक जिंकले हाते. यानंतर अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर निशाणा साधला होतो. तसेच, 2012 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दोन भारतीय नेमबाजांनी पदके मिळवली होती. यात विजय कुमारने रौप्य तर गगन नारंगने कांस्यपदक पटकावले होते.

72 वर्षानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक पदक
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेला नेमबाज स्वप्नीलकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा होतीच आणि त्यांने तो विश्‍वास सार्थ ठरवला. स्वप्नीलने 451.4 गुणांसह कांस्यपदक पटकावले. 1952 मध्या खाशाबा यांनी भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते आणि त्यानंर 72 वर्षानंतर महाराष्ट्रात आज स्वप्नीलने ऑलिम्पिक पदक आणले.
नातवानं करून दावलं
स्वप्नीलचे वडील सुरेश कुसळे म्हणाले, मला खात्री होती, स्वप्नील पदक जिंकेल. गेल्या 12-13 वर्षांची तपश्‍चर्या कामी आली. त्याने भारताचा तिरंगा फडकवला याचा मला अभिमान आहे. आई अनिता कुसळे यांनीही खूप आनंद व्यक्त केला. स्वप्नीलच्या सामन्यापूर्वी आई-वडिलांनी ग्रामदेवतेला अभिषेक केला होता. यावेळी स्वप्नीलच्या आज्जीच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आज्जी म्हणाली की, लय चांगलं झालं… म्हाया नातवानं करुन दावलं, माझा नातू लय मोठ्ठा झाला… आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी हाय… लहानाचा मोठ्ठा झालाय, लहानपणापासून बाहेर गेलाय, लय चांगलं झालं.. मुके घेऊन त्याचं कौतुक करणार…
नववीत नऊ अचूक शॉट्स
स्वप्नीलच्या वडिलांनी सांगितले की, तो पहिली ते चौथी गावात शिकला आणि पाचवी ते सातवी तो कोल्हापूरच्या शाळेत शिकला. आठव्या इयत्तेत त्याची निवड झाल्यानंतर तो सांगलीत स्पोर्ट्स सेंट्रलपासून जवळ असलेल्या शाळेत गेला. नववीत असताना त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली. पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने 10 पैकी नऊ शॉट्स अचूक मारले. तेव्हा त्याला बंदुक माहित नव्हती, त्यातली इतर माहिती तर सोडाच.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparisparis newsParis Olympicsocial media newssocial newssportssports news
Previous Post

स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारा ठेका रद्द

Next Post

जयराम पाटील यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
sliderhome

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी

June 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: शनिवारी लागणार निकाल

June 17, 2026
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक
sliderhome

Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

June 17, 2026
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
sliderhome

महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला

June 17, 2026
चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

June 17, 2026
कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार
sliderhome

कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार

June 17, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

जयराम पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?