• Login
Saturday, October 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम

Santosh Raul by Santosh Raul
April 28, 2024
in sliderhome, बीड, राजकीय, राज्यातून
0 0
0
…तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरक्षणासाठी थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा इशारा

। बीड । वृत्तसंस्था ।

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आता आरक्षण प्रश्नावरून कोणालाही विनंती करणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. तसेच, आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणारच, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. यासोबतच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

‌‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिर्डीमध्ये एकदा विनंती केली होती, तुमचा माणूस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतोय. खोट्या केस करतोय, हे थांबवा. मराठ्यांना सग्या सोयऱ्यातून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी दोनदा केली. मी पण क्षत्रीय मराठा आहे, आता पुन्हा विनंती करणार नाही. मराठ्यांना 6 जूनपर्यंत आरक्षण दिलं नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आणि महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार’, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठ्यांच्या एकीची भीती स्पष्ट दिसत आहे, इतर राज्यात एकाच टप्प्यात लोकसभा निवडणुका घेतल्या. महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. प्रत्येक ठिकाणी मोदी सभा घेत आहेत, याच्यातच आमचा विजय असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. बीडच्या गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले, यावेळी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडला. शेवटी व्यासपीठावरील गोंधळ कमी करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी पंकजा मुंडे यांनी स्वतः हातामध्ये माईक घेऊन कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली जाण्यास सांगितले, तर पोलिसांनी स्टेजवर जमलेल्या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली पिटाळून लावले. अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्याने तारांबळ उडाली होती.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmaharashtramanoj jarange patilmaratha reservation maharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जांभुळवाडीत ‌‘जलजीवन’चे तीनतेरा

Next Post

जिल्हा रुग्णालयात ‘या’ उपचारांना सुरुवात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रेवा दिघेची आंतरराष्ट्रीय भरारी
नवीन पनवेल

रेवा दिघेची आंतरराष्ट्रीय भरारी

October 10, 2026
sliderhome

दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

October 10, 2026
तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद!
sliderhome

तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद!

October 10, 2026
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!
sliderhome

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!

October 9, 2026
आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?
sliderhome

आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?

October 9, 2026
sliderhome

दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया

October 9, 2026
Next Post
जिल्हा रुग्णालयात ‘या’ उपचारांना सुरुवात

जिल्हा रुग्णालयात 'या' उपचारांना सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?