• Login
Wednesday, July 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जयंत पाटील यांचा मंगळवारी अभीष्टचिंतन सोहळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 1, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
69
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वेगवेगळ्या उपक्रमांतून साजरा करणार वाढदिवस

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |


शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा मंगळवारी (दि. 7) 71 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यासह राज्यात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत. सामाजोपयोगी उपक्रमांतून हा दिवस साजरा केला जाणार आहे. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात अभीष्टचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत शेतकरी भवन येथील सभागृहात समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी (दि.7) अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहामध्ये होणार आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरुवातीला पेझारी येथे खारेपाट शेकाप विभागामार्फत सकाळी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ वाजता पीएनपी नाट्यगृहाच्या मैदानात शुभेच्छांचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर दहा वाजता नाट्यगृहाच्या सभागृहात अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला जाणार आहे. जयंत पाटील अभीष्टचिंतन सोहळा समितीसह शेकाप कार्यकर्त्यांच्यावतीने हा बहारदार कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

यावेळी बडोदा राज घराण्याचे वंशज महाराज समरजीतसिंह गायकवाड, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आ. रोहित पवार, आ. नारायण पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, आ. सत्यजित तांबे, ज्येष्ठ पत्रकार व समीक्षक राजू परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

अभीष्टचिंतन सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी अभीष्टचिंतन समितीसह शेकापच्या पदाधिकारी यांची बैठक बुधवारी (दि.1) आयोजित करण्यात आली. अलिबागमधील शेतकरी भवन येथे होणाऱ्या बैठकीत शेकाप महाविकास आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक, अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा कार्यालयीन चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, ॲड. परेश देशमुख, ॲड. सचिन जोशी, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सुरेश खोत, अलिबागचे पाणी सभापती अनिल चोपडा, अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, अजय झुंजारराव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ॲड. मानसी म्हात्रे, प्रदीप नाईक, सुरेश घरत, अजय झुंजारराव यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्या ः ॲड. मानसी म्हात्रे
पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या जनआघाड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने कामाला लागले पाहिजे. अलिबाग तालुक्यात महिला आघाडीचे संघटन चांगल्या पद्धतीने सुरु आहे. तीच ऊर्जा घेऊन राज्यातील महिला संघटन व इतर आघाडी काम करीत आहेत. शेकापचा संघर्ष असाच चालू ठेवून जनसामान्यांसाठी रस्त्यावर येण्याची गरज आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना शेकापच्या विचारांची गरज आहे. दुर्बल घटकांसह पीडितांच्या न्याय्य हक्कासाठी लढा देणारा शेतकरी कामगार पक्ष हा एकमेव आहे, ही भावना आजही तळागाळातील घटकांपर्यंत आहे. त्यानुसार रस्त्यावर उतरून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेऊया, असे आवाहन महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले आहे.
शालेय साहित्य भेट द्या ः प्रदीप नाईक
समाजातील गरजू आणि वंचित घटकातील मुलांना शिक्षणासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शालेय साहित्य न मिळाल्याने शिक्षणाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे शेकाप जयंत पाटील यांचा वाढदिवस एक वेगळ्या उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, बुके देण्याऐवजी शालेय साहित्य भेट देण्यावर भर देण्यात यावी.
जयंत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वखुशीने वह्या, पेन, कंपास बॉक्स, शाळेचे दप्तर आदी शालेय साहित्य भेट द्यावे, असे आवाहन शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक यांनी केले आहे. गरजूंच्या मदतीसाठी हा पुढाकार हाती घेण्यात आला आहे. शेकाप नेते जयंत पाटील अभीष्टचिंतन सोहळा समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावर्षी हा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक वेगळा आणि सामाजिक संकल्प करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ः सुरेश घरत
शेकाप नेते जयंत पाटील यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांसाठी उत्सव आहे. हा वाढदिवस सोहळा यावर्षीदेखील साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने बैठकीचे आयोजन केले आहे. कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले.

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app # #maharashtra police #political panvel news skp news skpsocial media news #social news# skp news# alibag News
Previous Post

चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा!; लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा

Next Post

अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

उद्या शाळांना सुट्टी

July 1, 2026
sliderhome

जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

July 1, 2026
sliderhome

अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

July 1, 2026
sliderhome

चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा!; लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा

July 1, 2026
sliderhome

कामोठ्यात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

July 1, 2026
पनवेल स्थानकात ‌‘दमकोंडी’ प्रवास
पनवेल

पनवेल स्थानकात ‌‘दमकोंडी’ प्रवास

July 1, 2026
Next Post

अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?