। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भडवल येथे असलेल्या कोंडीराम शेंडे पाटील हायस्कुलचा दहावीचा निकाल 90.32 टक्के लागला आहे. या शाळेत जेसिका किशोर घारे हि विद्यार्थिनी 90.60 टक्के गुण मिळवून पहिली आली आहे. या शाळेतून रोहन चंद्रकांत वेहले हा विद्यार्थी82 टक्के गुण मिळवून दुसरा आणि हर्षल मंगेश रसाळ हा विद्यार्थी 78 टक्के गुण मिळवून तिसरा आला आहे. जेसिका हि तेथील ग्रामपंचायतचे उपसरपंच किशोर घारे यांची कन्या आहे.
जेसिका घारे प्रथम
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: indiaKondiram Shende Patil High Schoolkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsssc result
Related Content
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
by
Antara Parange
September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026
म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार
by
Antara Parange
September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
by
Antara Parange
September 18, 2026