• Login
Saturday, January 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

जिवीता पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 11, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
जिवीता पाटील यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अंगणवाडी सेविका ते वकील; आता एलएलएमपर्यंत यशाची झेप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

ऐन तारुण्यात पतीचे छत्र हरपल्यानंतर पदरात असलेल्या लेकासह जीवनाशी दोन हात करत शिक्षण, नोकरी आणि समाजकार्य या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी वाटचाल करणाऱ्या अंगणवाडी सेविका जिवीता पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एलएलबी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्यांनी एलएलएम ही पदव्युत्तर कायद्याची परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

गेल्या 12 वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या जिवीता पाटील यांच्या नावापुढे ‌‘ॲडव्होकेट’ ही ओळख लागल्यानंतर आता एलएलएम पदवीधारक म्हणून त्यांची ओळख अधिक भक्कम झाली आहे. त्यांच्या या यशामुळे रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व महिला वर्गामध्ये अभिमान आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जिवीता पाटील यांचे वय अवघे 21 वर्ष असताना पतीचे निधन झाले. एक वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन त्यांनी संघर्षमय जीवनाची सुरुवात केली. एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प, अलिबाग अंतर्गत चिखली विभागातील नवीन वाघविरा गावात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही. त्यांच्या सासू मनोरमा पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळे हा प्रवास शक्य झाला.

आर्थिक अडचणी असतानाही भाजी व्यवसाय करत त्यांनी पेझारी-पोयनाड येथील को.ए.सो. लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत बी.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर वाशी येथील एच.बी.बी. ॲड. कॉलेजमधून बी.एड, तर मुंबई विद्यापीठातून एम.ए., एम.ए. एज्युकेशन व एम.फिल या पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे (खारघर शाखा) येथून एम.एस.डब्ल्यू पदवी प्रथम श्रेणीत मिळवली.

त्यानंतर अलिबाग येथील को. ए. सो. ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमधून एलएलबी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतरही न थांबता त्यांनी एलएलएम परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. अंगणवाडी सेविका म्हणून काम करत एलएलबी व आता एलएलएमपर्यंत मजल मारणाऱ्या जिवीता पाटील यांनी ‌‘ध्येय ठरवल्यास कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही’ हा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related

Tags: alibag newsindiajivita patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

खोरा बंदरात पर्यटकांची तोबा गर्दी

Next Post

श्रीवर्धन नगरपरिषदेच्या शौचालयाची दुरवस्था

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड
sliderhome

मंत्री गोगावलेंचा ‌‘विकास’ गजाआड

January 23, 2026
अलिबाग नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड
sliderhome

अलिबाग नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड

January 23, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
रायगड

सुधागडमध्ये बिबट्याबाबत जनजागृती

January 23, 2026
खोकरीचे घुमट येथे ऑडिओ गाईड सुविधा
पर्यटन

खोकरीचे घुमट येथे ऑडिओ गाईड सुविधा

January 23, 2026
अलिबागमध्ये लायन्स महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ
sliderhome

अलिबागमध्ये लायन्स महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

January 23, 2026
सुरक्षारक्षक दलाच्या परेडची रंगीत तालीम
पनवेल

सुरक्षारक्षक दलाच्या परेडची रंगीत तालीम

January 23, 2026
Next Post
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या शौचालयाची दुरवस्था

श्रीवर्धन नगरपरिषदेच्या शौचालयाची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?