• Login
Thursday, June 5, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

युवा महोत्सवात जे.एस.एमची बाजी

Krushival by Krushival
August 27, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
युवा महोत्सवात जे.एस.एमची बाजी
0
SHARES
254
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सलग चौथ्यांदा रायगड दक्षिण विभागाच्या विजेतेपदाचा मान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे 55 व्या युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन जे.एस.एम महाविद्यालय, अलिबाग येथे करण्यात आले.

25 महाविद्यालये, 483 विद्यार्थी, संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला व साहित्य या मुख्य प्रकारांतील 32 स्पर्धा, महिनाभराची मेहनत, दिवसभराचे सादरीकरण आणि शेवटी संध्याकाळी जे.एस.एम महाविद्यालयाचा जयजयकार झाला.

युवा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अभिषेक जावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकूण 28 स्पर्धांमध्ये सहभाग घेत 23 स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावून सलग चौथ्यांदा रायगड दक्षिण विभागाच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. समूह गीत गायन (प्रथम), लोकनृत्य (प्रथम), वक्तृत्व-मराठी (प्रथम), वक्तृत्व इंग्रजी (प्रथम), वादविवाद मराठी (प्रथम), एकांकिका हिंदी (प्रथम), नाटुकली-मराठी (प्रथम), नाटुकली-हिंदी (प्रथम), एकपात्री अभिनय-मराठी (प्रथम), चित्रकला (प्रथम), कोलाज (प्रथम), व्यंगचित्र (प्रथम), एकपात्री अभिनय- हिंदी (द्वितीय), मूकनाट्य (द्वितीय), पाश्‍चात्य गीत गायन (द्वितीय), नाट्यसंगीत गायन (द्वितीय), शास्त्रीय नृत्य (द्वितीय), सुगम संगीत गायन (द्वितीय), वादविवाद हिंदी/इंग्रजी (द्वितीय), तालवाद्यवादन (द्वितीय), मेहेंदी (द्वितीय), रांगोळी (तृतीय), कथाकथन-मराठी (उत्तेजनार्थ) या स्पर्धांमध्ये पटकाविलेल्या पारितोषिकांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाच्या एकूण 11 झोनमध्ये सर्वाधिक पारितोषिके पटकावून महाविद्यालयाने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. एखाद्या महाविद्यालयाने युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीत एवढ्या मोठ्या संख्येने पारितोषिके पटकाविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अ‍ॅड. दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही सात स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावून उज्ज्वल यश संपादन केले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, प्रा. डॉ. अनिल पाटील, प्रा. जयेश म्हात्रे, प्रा.आशुतोष मेहेंदळे ह्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक व दिग्दर्शक ह्यांचे अभिनंदन केले.

Related

Tags: alibagjsm collegekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

नरिमन पॉईंट-वसई अवघ्या 15 मिनिटांत – गडकरी

Next Post

प्रार्थना बेटकरचे युवा महोत्सवात यश

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

अलिबागच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचे साम्राज्य

June 5, 2025
अलिबागचा कलाकार करणार विदर्भात धमाल
अलिबाग

अलिबागचा कलाकार करणार विदर्भात धमाल

June 5, 2025
नैसर्गिक नाल्यावर मुरुम मातीचा भराव
उरण

नैसर्गिक नाल्यावर मुरुम मातीचा भराव

June 5, 2025
बफर झोनमध्ये लागणार कॅमेरा
अलिबाग

बफर झोनमध्ये लागणार कॅमेरा

June 5, 2025
माथेरानकर नवीन मिनीबसच्या प्रतीक्षेत
कर्जत

माथेरानकर नवीन मिनीबसच्या प्रतीक्षेत

June 5, 2025
आता स्मार्ट मीटरची सक्ती नाही; शेकापच्या पाठपुराव्याला यश
sliderhome

आता स्मार्ट मीटरची सक्ती नाही; शेकापच्या पाठपुराव्याला यश

June 5, 2025
Next Post

प्रार्थना बेटकरचे युवा महोत्सवात यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Thursday, 05
Friday
+30° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+29° +27°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?