• Login
Saturday, May 24, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोळगाव येथील भराव प्रकरणी जेएसडब्ल्यू अडचणीत?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 28, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
कोळगाव येथील भराव प्रकरणी जेएसडब्ल्यू अडचणीत?
0
SHARES
285
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरण विभागाकडून प्रलंबित तक्रारीची दखल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील कोळगांव येथे सीआरझेडचे उल्लंघन करीत अवैध बांधकाम करण्यात आले आहे. जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅशच्या अनधिकृत भरावामुळे पर्यावरणाचा र्‍हास होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत बॉम्बे एनव्हारमेंट अ‍ॅक्शन ग्रुप मुंबईचे प्रतिनिधी अनिल पंडित, वासुदेव भंगरे यांनी पर्यावरण विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची दखल घेण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅशच्या भरावाच्या तक्रारी अलिबाग तालुक्यात वाढत आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामस्थ यांनी संयुक्तरित्या केलेल्या पंचनाम्यामध्ये वारंवार ही बाब निदर्शनास येत आहे. कोळगांव येथील 323 व इतर विविध गटात सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणार्‍या अवैध बांधकामाविरोधात तसेच जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅशच्या अनधिकृत भरावाबाबत अनिल पंडित, वासुदेव भंगरे तर्फे विलास बुरांडे यांनी 25 फेब्रुवारी 2015 रोजी कोळगावं येथील 320, 321 मधील अनधिकृत बांधकामाबाबत पर्यावरण विभागाकडे अर्ज केला होता.

जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅशच्या अनधिकृत भरावांबाबत कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. कोळगांव येथील गट क्र.323 या मिळकतीमध्ये जमीन मालक यांनी केलेल्या अनधिकृत भरावाच्या अनुषंगाने स्थळ पाहणी केली असता या मिळकतीमध्ये सुमारे 70 मी. लांब 30मी. रूंद 03मी. उंच असा जेएसडब्ल्यू कंपनीचा टाकाऊ (स्लॅग) चा भराव केलेला दिसून येत आहे. त्यावर मुरुम मातीचा थर पसरण्यात येत असल्याचे मंडळ अधिकारी सारळ व तलाठी धोकवडे यांच्या 7 मार्च रोजी झालेल्या पंचनाम्यातून स्पष्ट दिसून येत आहे. ही मिळकत समुद्रालगत असल्याने सीआरझेड क्षेत्रामध्ये असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही मिळकत व त्या लगत असलेल्या गट क्र. 317 या मिळकती च्या सभोवताली सिमेंट काँक्रेटच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे.
भराव व बांधकामबाबत जमीन मालक यांनी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतली नसल्याचा उल्लेख पंचनाम्यात स्पष्ट दिसून येत आहे. बांधकाम व भरावामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका आहे. या परिसरात पुर परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. ही बाब तक्रारदार यांनी पर्यावरण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. तक्रारीची दखल घेत पर्यावरण विभागाने जिल्हा प्रशासनाकडे अहवाल मागितला आहे.

पर्यावरण विभागासोबतच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने तक्रारदार यांच्या तक्रारीबाबत उप विभागीय अधिकारी यांना पत्र दिले आहे. अर्जाचे अवलोकन करुन प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी व सखोल चौकशी करुन प्रस्तुत क्षेत्र सीआरझेड अधिसुचना 1991,2011 तसेच सुधारीत अधिसूचना 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कार्यवाही करणेबाबत उक्त अधिसूचने अन्वये कळविण्यात आले आहे. तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986चे कलम 19 अ नुसार गुन्हयाची दखल घेण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केले आहेत. तातडीने कार्यवाही करुन अर्जदार यांना आपले स्तरावरुन उचित उत्तर देण्यात यावे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तक्रारीनंतर कोळगांव येथील भराव व बांधकाम प्रकरण संबंधितांना महागात पडणार आहे. जेएसडब्लू कंपनीतील टाकावूच्या भरावामुळे कंपनी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Related

Tags: alibagnewsDepartment of EnvironmentIn the Kolgaon case of fillingindiajsw companykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जिल्ह्यातील डिझेल माफियांवर कारवाई करा: अक्षय राणे

Next Post

मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुमला भीषण आग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

भिवपुरी रोड पादचारी पुल पाण्यात
कर्जत

भिवपुरी रोड पादचारी पुल पाण्यात

May 24, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

एटीव्ही बाईकची पर्यटकाला धडक

May 24, 2025
वैष्णवीच्या न्यायासाठी शेकाप आक्रमक
sliderhome

वैष्णवीच्या न्यायासाठी शेकाप आक्रमक

May 24, 2025
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
sliderhome

24 तास धोक्याचे; राज्याला रेड अलर्ट

May 24, 2025
आवास खून प्रकरण; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी
sliderhome

आवास खून प्रकरण; आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी

May 24, 2025
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

May 24, 2025
Next Post
मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुमला भीषण आग

मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरुमला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?