मुंबई | प्रतिनिधी |
न्या.विद्यासागर कानडे यांची राज्याचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या.विद्यासागर कानडे यांना पदाची शपथ दिली.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते. न्या एम एल तहलियानी यांचा लोकायुक्तपदाचा कार्यकाळ ऑगस्ट 2020 मध्ये संपल्यापासून सदर पद रिक्त होते.
न्या. विद्यासागर कानडे नवे लोकायुक्त

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: maharashtramarathi newsmumbai
Related Content
विजेचा धक्क्यात दोघांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 20, 2026
पुढील 48 तासांत जोरदार! महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा
by
Sanika Mhatre
September 20, 2026
मराठवाड्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
भरधाव बीएमडब्ल्यू कारला अपघात; तीन ठार, एक गंभीर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
महागाईचा मार, त्यावर करांचा भार
by
Antara Parange
September 19, 2026
घोषणा नको, मदत द्या! शेकापचा सरकारला इशारा
by
Antara Parange
September 19, 2026