। अलिबाग । वार्ताहर ।
शिवसागरगड पंचकृषी दळवी खरोशी येथे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन जिप सदस्य चित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयेश पाटील, माजी उपसरपंच भालचंद्र चव्हाण, ताडवागळे उपसरपंच शैलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता किरण पाटील आदी मान्यवर.