• Login
Thursday, August 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

कबड्डीत हिमाचल प्रदेशला विजेतेपद

Krushival by Krushival
December 14, 2023
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
कबड्डीत हिमाचल प्रदेशला विजेतेपद
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्र उपांत्य फेरीत गारद

| मुंबई | प्रतिनिधी |

हिमाचल प्रदेशने 70व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. त्यांचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे तिसरे जेतेपद. बिहार येथे झालेल्या 64व्या आणि हरियाणा (चरखी-दादरी) येथे झालेल्या 68व्या राष्ट्रीय स्पर्धेत ते विजयी ठरले होते. गत राष्ट्रीय स्पर्धेत हरियाणाकडून पराभूत झाल्याने ते उपविजयी राहिले होते. रूप नगर, पंजाब येथील लामरीन टेक स्किल महाविद्यालयाच्या पटांगणातील शामियानात झालेल्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेशने भारतीय रेल्वेचा प्रतिकार 37-28 असा 9 गुणांनी मोडून काढत विजेतेपदाला गवसणी घातली. पुष्पा राणी, ज्योती सिंग यांच्या धूर्त चढायांना भावना देवी, साक्षी शर्मा यांची बचावाची मिळालेली भक्कम साथ यामुळे हा विजय मिळविता आला.

या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय रेल्वेने राजस्थानचा 33-23 असा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघानी संघर्षपूर्ण लढत देऊनदेखील उपांत्य फेरीत गत उपविजेत्या हिमाचल प्रदेशकडून 30-39 असा 9 गुणांनी पराभव पत्करला. हिमाचलने आक्रमक सुरुवात करीत सलग 4 गुण घेत सुरुवातच जोरदार केली. महाराष्ट्राच्या सलोनी गजमलने चढाईत गुण घेत महाराष्ट्राचे खाते उघडले. पण पाचच मिनिटात पहिला लोण देत हिमाचलने 12-04 अशी आघाडी घेतली. विश्रांतीला 23-09 अशी भक्कम आघाडी हिमाचालकडे होती. उत्तरार्धात पुन्हा एक लोण देत 28-11अशी आपली आघाडी वाढविली. त्यानंतर मात्र जोरदार प्रतिहल्ला करीत महाराष्ट्राने जोषपूर्ण खेळ केला. आम्रपालीने 3गडी टिपत आणि हरजितने चवडे काढून केलेल्या काही पकडी यामुळे पहिला लोण देत महाराष्ट्राने ही आघाडी23-32 अशी कमी केली. पुन्हा आम्रपालीने एका चढाईत 4गडी टिपत महाराष्ट्राच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण शिलकी तीन खेळाडूत आम्रपाली गडी न टिपता परत आली. येथेच घात झाला. हा लोण जर महाराष्ट्र हिमाचलवर देऊ शकला असता, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.

पूर्वार्धाच्या खेळात आम्रपाली व हरजीत दबावाखाली खेळताना दिसल्या. या डावात एकटी सलोनीला चढाईत गुण मिळविण्यात यश येत होते. आम्रपालीने आपल्या चढाईची बाजू बदलूनदेखील गुण मिळविण्याचा प्रयत्न केला पण त्यात देखील तिची पकड झाली. शेवटी तिने आपल्या नेहमीच्या शैलीत खेळत महाराष्ट्राला विजय समीप आणले होते. पण शेवटी चार खेळाडूत झालेली तिची पकड महाराष्ट्राला विजयापासून दूर घेऊन गेली. ज्योती सिंग,पुष्पा राणा यांच्या जोषपूर्ण चढाया त्याला भावनादेवी, साक्षी शर्मा यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हिमाचलने विजय मिळविला. महाराष्ट्राकडून आम्रपाली गलांडे, हरजीत कौर, सलोनी गजमल यांनी कडवी लढत दिली.

Related

Tags: alibagindiakabadi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews sportsonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

अर्जुन पुरस्कारासाठी शमीची शिफारस

Krushival

Krushival

Related Posts

नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम
नवीन पनवेल

नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम

August 3, 2026
शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ
sliderhome

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ

August 1, 2026
मुंबई

गडकिल्ल्यांना महामार्गांशी जोडणार

July 31, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

कोंडीची वाडी येथे सोळा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

July 31, 2026
क्रीडा

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका!

July 31, 2026
पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी
क्रीडा

पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी

July 31, 2026
Next Post
अर्जुन पुरस्कारासाठी शमीची शिफारस

अर्जुन पुरस्कारासाठी शमीची शिफारस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?