| अलिबाग | वार्ताहर |
शुक्रवारी २१ जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष, पक्षाचे कार्यकर्ते कादिर कच्छी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल विभागात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. शेकाप कडून त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात आला.
शेकापच्या कादिर कच्छी यांचे निधन

- Categories: sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
- Tags: marathi newspanvelpwpraigadskp
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कळंबोलीतील पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला विरोध
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026