• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सहा वर्षानंतर कामोठ्यातील खून प्रकरणाचा शेवट

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 8, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
सहा वर्षानंतर कामोठ्यातील खून प्रकरणाचा शेवट
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

कामोठे येथील जुई गावात सहा वर्षांपूर्वी एकाने आपल्या पत्नीला रॉकेलने पेटवले होते. पाच दिवसांनी उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. कामोठे पोलीस संशयीत पतीचा शोध घेत होते. मात्र, पोलिसांच्या विविध पथकाने शोध घेऊन ही माथेफीरू पती सापडत नव्हता. अखेर कामोठे पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर पत्नीचा खून करून फरार असलेल्या आरोपी पतीला हैद्राबाद येथून अटक केली.

जुई गावातील एका भाड्याच्या घरात मनोहर सरोदे आणि त्याची पत्नी आणि मुले असे कुटूंबिय राहत होते. 4 डिसेंबर 2019 रोजी मनोहरने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला रॉकेल ओतून पेटवून टाकले. या घटनेनंतर मनोहर पळून गेला. तर मुलांची वाताहत झाली. दोन मुलांना अनाथ आश्रमात आश्रय घ्यावा लागला. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने या घटनेनंतर मनोहरच्या गावापर्यंत शोध घेतला. परंतु, घटना घडल्यावर मनोहर एकदा त्याच्या मूळ गावी नांदेड येथे गेला आणि त्याचे वडिल त्याला पोलिसांत घेऊन जात असल्याचे समजल्यावर तो तेथून पळाला. त्यानंतर तो गावी कधीच परतला नाही.

पोलिसांनी अनेकदा शोध घेऊनही मनोहर सापडत नसल्याने हे प्रकरण 2023 मध्ये बंद करण्यात आले. परंतु, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सध्या नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना ज्या प्रकरणातील आरोपी अनेक वर्षे फरार आहेत यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी जुई गावातील महिलेच्या खूना प्रकरणाची पुन्हा झाडाझडती घेण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांना दिले. पोलीस अधिकारी प्रशांत तायडे यांनी हे तपास बंद प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडून त्या प्रकरणाचा तपास सुरू केला. फरार मनोहरच्या एका दूरच्या नातेवाईकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार मनोहर सध्या स्वतःचे नाव बदलून हैद्राबाद येथे राहत असून, तो नवीन नावाने वावरतो. तसेच त्याची नांदेड येथे राहणारी मुलगी व जावयाच्या तो संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच माहितीच्या आधारावर कामोठे पोलिसांनी मनोहरची मुलगी व जावयाचा मोबाईल नंबरवर फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत पाळत ठेवली. कोणकोणत्या मोबाईल नंबरवरून या दोन मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला जातोय. याचे दोन महिने पोलिसांनी निरीक्षक केले.

जून महिन्यात मनोहरचा नंबर सापडल्यानंतर त्याच्या मोबाईलवर पाळत ठेवल्यानंतर त्याचा हैद्राबाद (तेलंगणा) येथील बगलागुंडा पोलीस ठाणे हद्दीतील जहांगिराबाद येथील पत्ता पोलिसांना सापडला. कामोठे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी तायडे यांचे पोलीस पथक हवालदार संजय झोळ, पोलीस नाईक सचिन ठोंबरे, पोलीस नाईक प्रविण पाटील, शिपाई प्रमोद कोकाटे यांनी या शोधमोहीमेत सखोल तपास केला. 50 वर्षीय मनोहरला अटक करून पनवेल येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याने दारूच्या नशेत पत्नीवरील संशयामुळे तिला पेटवून दिल्याचे पोलिसांना सांगीतले. सध्या मनोहर पिंटू सींग या नावाने वावरत होता. भूशाच्या गाडीवर क्लिनरचे काम करून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. न्यायालयाने त्याच्याकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांना चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel crimepanvel newssocial news
Previous Post

मुंबई ते उरण प्रवासी लाँच सेवा ठप्प

Next Post

उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये मोठा स्फोट!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
विधान परिषद निवडणूक बिनविरोध
sliderhome

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

April 30, 2026
भाजप प्रवेशानंतरही कारवाई
sliderhome

भाजप प्रवेशानंतरही कारवाई

April 30, 2026
Next Post
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये मोठा स्फोट!

उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये मोठा स्फोट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?