• Login
Sunday, March 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

पाण्यासाठी करंजाडेकरांचा जलआक्रोश

Krushival by Krushival
August 29, 2023
in कार्यक्रम, पनवेल, रायगड
0 0
0
पाण्यासाठी करंजाडेकरांचा जलआक्रोश
0
SHARES
188
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिडको कार्यालयावर धडक मोर्चा


| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

करंजाडे वसाहतीमधील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीटंचाईविरोधात आक्रमक झालेल्या वसाहतीमधील नागरिकांनी अखेर मंगळवार ( ता.28) बेलापूर येथील सिडको कार्यालयावर धडक दिली.
या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती राजेंद्र पाटील, मा. नगरसेवक गणेश कडू, मा. सरपंच तथा आयोजक रामेश्वर आंग्रे, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, नंदकुमार मुंडकर, गौरव दादा गायकवाड, संदीप चव्हाण, निखिल भोपी, चंद्रकांत पाटील, सचिन केणी, समाजसेवक राम पाटील, मंगेश बोरकर, किरण पवार, संतोष पाडेकर, सुधाकर ननावरे, उमेश भोईर, योगेश राणे, केतन आंग्रे, सईद दादन, नीलिमा भगत, हेमा गोटमारे, अर्चना रसाळ, आशा केरेकर, अर्चना बनावली, मधुरा पाथरे यांच्यासह शेकडो संतप्त रहिवासी या जलआक्रोश मोर्चात रिकाम्या कळशा व हांडे घेऊन सहभागी झाले होते.

करंजाडे सेक्टर 5 अ आणि सेक्टर 6 येथील नागरिक अक्षरशः घरे विकून अन्यत्र स्थलांतरित होऊ लागले आहेत. अन्य सेक्टरमध्येदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली करंजाडे वसाहतीमधील नागरिक एकवटे होते. 18 एमएलडी पाण्याची आवश्यकता असूनदेखील सिडको अवघी 12 ते 13 एमएलडी पाणी प्रतिदिन पुरविते. त्यातही नियोजन नसल्यामुळे काही सेक्टरना मुबलक पाणी मिळते, तर बाकीच्या सेक्टर्समधील घागरी अक्षरशः रिकाम्या आहेत. दरम्यान, या मोर्चाला सामोरे जाताना सिडको अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा करू असे आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली.

टँकरने पाणीपुरवठा करण्यापेक्षा करंजाडेवासियांना पाणी लवकरात लवकर मुबलक प्रमाणात अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरून सिडकोला याचा जाब विचारू.

बबनदादा पाटील

सिडकोने वसाहत उभारण्यापूर्वी पाण्याचे नियोजन न कल्याने आज ही पाणीटंचाईची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. आता फक्त पाण्याची पाईपलाईन टाकली आहे, प्रत्यक्ष जोडणी व पाणीपुरवठा कधी करणार हा सवाल सिडकोच्या अधिकाऱ्यांना आहे.

रामेश्वर आंग्रे, माजी सरपंच

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

गणेशभक्तांचा जुन्याच बसमधून प्रवास

Next Post

स्वतःचे पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नका- पंडित पाटील

Krushival

Krushival

Related Posts

पाली नगरपंचायतीतील विविध समितींचे सभापती पद रिक्त
रायगड

पाली नगरपंचायतीतील विविध समितींचे सभापती पद रिक्त

March 22, 2026
रेल्वे प्रवाशांचे हाल वर्षअखेरीस थांबणार?
कर्जत

रेल्वे प्रवाशांचे हाल वर्षअखेरीस थांबणार?

March 22, 2026
गाढी नदी प्रदूषणमुक्ती फक्त कागदावरच
पनवेल

गाढी नदी प्रदूषणमुक्ती फक्त कागदावरच

March 22, 2026
कर्जतमध्ये रमजान ईद साजरी
कर्जत

कर्जतमध्ये रमजान ईद साजरी

March 22, 2026
पेण पंचायत समितीत शिस्तभंगाचा कळस
पेण

पेण पंचायत समितीत शिस्तभंगाचा कळस

March 22, 2026
अवैध डंपिंगने पोयनाड गुदमरले
अलिबाग

अवैध डंपिंगने पोयनाड गुदमरले

March 22, 2026
Next Post
पंडित पाटील यांच्या मागणीची दखल

स्वतःचे पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नका- पंडित पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?