• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जत तालुक्यातील शिक्षक वाबळेवाडीत

Krushival by Krushival
January 22, 2024
in कर्जत, रायगड, शैक्षणिक
0 0
0
कर्जत तालुक्यातील शिक्षक वाबळेवाडीत
0
SHARES
801
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पायाभूत सुविधा आणि उपक्रमांचा अभ्यास

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांनी नावीन्यपूर्ण बदल आपल्या शिक्षण व्यवस्थापनात केले पाहिजेत. यासाठी कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 90 शिक्षकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून मानांकन मिळालेल्या वाबळेवाडी येथील शाळेत नेले. कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी तेथे पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक बदल यांचा अभ्यास केला.

आदिवासी आणि दुर्गम भाग अशी रचना असलेल्या कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावला जावा यासाठी कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी रायगड जिल्ह्यात अनोखा आणि नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण शिक्षकांना संपूर्ण राज्यांमध्ये देण्यात आले. या प्रशिक्षणाचा गाभा असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाची वाबळेवाडी शाळा ओळखली जाते. ही शाळा आहे तरी कशी आणि त्या ठिकाणी राबवलेले उपक्रम राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात कोणकोणत्या गोष्टींचे योगदान आहे. याची माहिती घेण्यासाठी कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी कर्जत तालुक्यातील 90 शिक्षकांना घेऊन वाबळेवाडी या ठिकाणी भेट दिली. वाबळेवाडी या शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी मुलाचे योगदान देणारे दत्तात्रेय वारे गुरुजी आणि वाबळेवाडी ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून साकारलेली वाबळेवाडी ची शाळा तसेच तेथील विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे शाळेप्रती असलेले योगदान यांची माहिती तिथे जाऊन घेतली.

या शाळेचे विद्यार्थी यांचे शिक्षण घेण्याच्या पद्धतीचा अभ्यास करताना इयत्ता पहिलीचे विद्यार्थी हे एक वर्ग पुढचा अभ्यास करतात सांकेतिक भाषेत जोडशब्द ओळखतात. वाबळेवाडी येथील सकाळी शाळा भरते ती दिवसभर असते, तेथे विद्यार्थ्यांना कोणतेही बंधन नाही. येथील ग्रामस्थ शाळा भेटीला येणाऱ्या शिक्षक आणि पालकांना भरभरून शाळेविषयी माहिती देतात, ग्रामस्थ सर्व श्रेय वारे गुरुजींना देत असतात. तर आता असलेल्या सर्व शिक्षकांनी झोकून देऊन काम सुरू ठेवले आहे. यावेळी कर्जत तालुक्यातून गेलेल्या सर्व शिक्षकांना एफ एल एन ची शपथ देण्यात आली, इयत्ता पहिलीच्या वर्गाची माहिती सचिन यांनी ही शपथ दिली. दरम्यान, कर्जत तालुक्यातील शाळा ही आता कात टाकतायेत व लवकरच झालेला बदल अनुभवयास मिळेल असा आशावाद गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी व्यक्त केला

कर्जत तालुका हा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत खूप मागे आहे, त्यामुळे तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी तालुक्यातील100 शिक्षकांना प्रत्यक्ष वाबळेवाडीला नेऊन तेथील झिरो एनर्जी स्कुल असणारी आतंरराष्ट्रीय दर्जाची शाळा दाखवावी हा मानस होता, यातून नक्कीच कर्जत तालुक्यातील गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.

संतोष दौंड, गटशिक्षणाधिकारी कर्जत

आम्हा सर्व शिक्षकांना भरपूर नवीन उपक्रम राबविण्याची प्रेरणा या भेटीने मिळाली. तालुका गटशिक्षण अधिकारी यांचा आंतरराष्टरीय शाळा वाबळे वाडी येथे नेण्याचा उद्देश सफल करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षण योगदान देवून कर्जत तालुका नावीन्यपूर्ण शिक्षण घेणारा तालुका बनेल असा विश्वास आम्ही सर्वांनी दिला आहे.

रवी काजले- मुख्याध्यापक, झुगरेवाडी शाळा

Related

Tags: education newseducation program newseducational newsindiakarjatkarjat newskarjat school newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

‌‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेला मुहूर्त मिळेना

Next Post

जेष्ठ नागरिक संघाच्या समन्वय सभेचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट
sliderhome

चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट

August 20, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

जेष्ठ नागरिक संघाच्या समन्वय सभेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?