• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

ओवे परिसरातील डोंगरावर कारवी फुलांचा बहर

Krushival by Krushival
September 29, 2024
in पनवेल
0 0
0
ओवे परिसरातील डोंगरावर कारवी फुलांचा बहर
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।

7 ते 8 वर्षांनी एकदा उमलणार्‍या कारवी फुलांनी खारघर मधील ओवे डोंगर बहरला आहे. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्या या बहराच्या वेळी कारवी फुलांच्या जाळीवरच डेरा देऊन बसत असल्याचे चित्र दिसते.

पश्‍चिम घाटातील सखल टेकड्यांवर तसेच कास पठारावर आढळणार्‍या कारवी तसेच इतर फुलांचा मनमोहक आनंद लुटण्यासाठी पर्यावरण प्रेमी मोठ्या प्रमाणात जात असतात. मात्र, सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखला जाणारा खारघर डोंगर विविध रंगीबेरंगी रान फुलांनी नटलेला आहे. विशेष तळोजा मध्यवर्ती कारागृह शेजारी असलेल्या ओवे डोंगर 7 वर्षांनी एकदा उमलणार्‍या जांभळ्या रंगाच्या टपोरी कारवी फुलांनी बहरला आहे. याशिवाय हिरव्यागार गवतांच्या झाडाझुडपात बहरलेली लाल, पिवळी, गुलाबी, निळी, जांभळी, पांढरी रंगाची फुले आणि त्या फुलांवर मुक्तपणे बागडणारी फुलपाखरे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. खारघर डोंगरावर जंगली फुलांच्या इतरही अनेक प्रजाती आहेत. विशेष म्हणजे सेरोपेजिया आणि सनड्यू दुर्मिळ वनस्पती डोगरावर बहरल्या आहेत. 2016 नंतर यावर्षी कारवी फुलांनी ओवे डोंगर बहरला आहे. राज्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाने जैवविविधतेला आधार देण्यासाठी बेकायदेशीरपणे खारघर, ओवे डोंगराच्या पायथाशी होणारे खोदकाम आणि खाणकाम थांबविण्याची गरज आहे, असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

रेल्वे स्टेशनजवळ ई-रिक्षा स्टँडची मागणी

Next Post

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार घराघरात पोहोचवा

Krushival

Krushival

Related Posts

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती
sliderhome

पालिकेची सुरक्षा ‌‘ती‌’च्या हाती

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर

March 7, 2026
फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
पनवेल

फणसवाडी येथे औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

महिला दिनानिमित्त योगा सत्राचे आयोजन

March 6, 2026
पनवेल

लोकलचा प्रवास डोंगर रांगांतून होणार

March 6, 2026
पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली
पनवेल

पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली

March 6, 2026
Next Post
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार घराघरात पोहोचवा

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार घराघरात पोहोचवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?