• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कशेडी घाट मृत्यूचा सापळा!

Santosh Raul by Santosh Raul
January 10, 2023
in sliderhome, अपघात, पोलादपूर, रायगड
0 0
0
कशेडी घाट मृत्यूचा सापळा!
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अपघात रोखण्यासाठी तातडीच्या दुरुस्तीला सुरुवात; रखडलेल्या रुंदीकरणाचा फटका

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथील चोळई परिसर गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. हा परिसर दरडप्रवण आणि अपघातप्रवण क्षेत्र झाला आहे. अनेक उपाययोजना करूनही या ठिकाणी अपघात कमी झालेले नाहीत. 15 दिवसांत याठिकाणी आठ मोठे अपघात झाले असून, ही मालिका सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी खेडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी परिसरात दोन अपघात झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

महामार्ग विकास प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिस विभागाची संयुक्त पाहणी करून विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. अपघात टाळण्यासाठी दोन दिवसांपासून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. घाटातून येणारा रस्ता तीव्र उताराचा सिमेंट काँक्रिटचा आहे, तर चोळईतील रस्ता अरुंद, खराब आहे. याच ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला 50 फूट खोल दरी आहे, तर दुसर्‍या बाजूला नाला असल्याने समोरून पोलादपूरच्या दिशेने वाहने येताना पाहिल्यावर चालकांना ब्रेक दाबावा लागतो. अनेकदा बेक निकामी होत असल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटून वाहने दरीत कोसळतात किंवा समोरच्या वाहनांवर धडकतात.

पंधरा दिवसांत कशेडी घाटात आठ गंभीर अपघात झालेले आहेत. आ. योगेश कदम यांचाही अपघात याच ठिकाणी झाला होता. सध्या या रस्त्याचे एल अ‍ॅण्ड टी या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनी जागा न दिल्याने, ठराविक भागाचे रुंदीकरण झालेले नाही. याचा फटका निष्पाप प्रवाशांना बसतो आहे.

घाटात 8 ठिकाणी ब्लॅकस्पॉट
पोलादपूरपासून गोव्याच्या दिशेने केवळ एक कि.मी. अंतरावर चोळई गावापासून कशेडी घाटातील तीव्र वळणांना सुरुवात होते. साधारणत: कशेडी टॅप वाहतूक पोलिस चौकीपर्यंतचे 12 कि.मी. अंतर आणि तेथून पुढे खेड तालुक्यातील 8 कि.मी.चा कशेडी घाट धोकादायक ठरला आहे. कशेडी घाटात महामार्ग पोलिस आणि महामार्ग बांधकाम विभागाने पाहणी करून काही तातडीच्या उपाययोजना सुचवल्या आहेत. साईटपट्ट्यांसह संरक्षण भिंत बांधणे, परिवर्तीत दिशा दर्शक फलक, वळणाची तीव्रता कमी करणे अशी कामे केली जाणार आहेत.

दुहेरी संकट
चोळई गावाजवळचा लहानसा भाग अपघातप्रवण क्षेत्राबरोबर दरडग्रस्तही आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने येथे संरक्षण भिंत बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. कशेडी घाटाच्या सुरवातीला असलेल्या चोळई गावाच्या हनुमान मंदिरालगतच्या संरक्षक कठड्याला धडक देऊन कंटेनर, ट्रक, जीप, व्हॅन आदी वाहने गावातील लोकवस्तीपर्यंत पोहोचली आहे. या गावावर अपघातांची टांगती तलवार कायम राहिली आहे.

रुंदीकरणाचा फटका
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. काही ठिकाणी भूसंपादन रखडल्याने चौपदरीकरण होऊ शकलेले नाही. त्यातीलच एक चोळई भाग आहे. चौपरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करून अपघात कमी करण्याच्या सूचना गणपती उत्सवादरम्यान देण्यात आल्या होत्या; परंतु हे काम पूर्ण झालेले नव्हते. पुढील काही दिवसात पोलिस प्रशासनाने सूचवलेले ब्लॅकस्पॉटची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न कंत्राटदार कंपनीकडून केला जाणार आहे.

तीव्र उतार आणि वळणानंतर खराब रस्ता असल्याने चालकांचे वाहनांवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर अपघातप्रवण भागाची दुरुस्ती केली जात आहे. त्याचबरोबर घाटातील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहेत.

युवराज म्हसकर
पोलिस उपनिरिक्षक, पोलादपूर

Related

Tags: accidentaccident newsdeathdeath trapindiaindia newskashedi ghatkashedi ghat accidentkrushivalkrushival epaperkrushival marathi newskrushival mobile appkrushival newskrushival news marathikrushival news paperkrushival newspaperkrushival online newsmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermumbai-goa express waymumbai-goa highwaynews indianews paperonline marathi newspoladpurPOLADPUR NEWSraigadroadroad accidentsroad newssocial media
Previous Post

‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणार यांचा ब्रेकअप?

Next Post

उजव्या बाजूने चाला, अपघात टाळा!

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
Next Post

उजव्या बाजूने चाला, अपघात टाळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?