| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुंबईत विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक 31 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या बैठकीत आम आदमी पार्टी सहभाग घेणार नसल्याच्या चर्चा होत्या. पण आता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपण या बैठकीला हजर राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळं आप आणि काँग्रेसमधला वाद मिटल्याचं बोललं जात आहे.
‘इंडिया’च्या मुंबई बैठकीला केजरीवाल येणार

- Categories: sliderhome, दिल्ली, नवी दिल्ली, मुंबई, राजकीय, राज्यातून
- Tags: arvind kejariwaldelhi cmkrushival marathi newskrushival mobile appmahavikas aaghadimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolitical newsकेजरीवाल
Related Content
वक्तव्ये वादात, टेंडर संशयात; तरीही पालकमंत्रिपद हातात!
by
Sanika Mhatre
August 17, 2026
माणगावातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
by
Sanika Mhatre
August 17, 2026
यंदा बाप्पांचा बारा दिवस मुक्काम!
by
Sanika Mhatre
August 17, 2026
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
by
Sanika Mhatre
August 17, 2026
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट
by
Sanika Mhatre
August 17, 2026
चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग
by
Sanika Mhatre
August 17, 2026