• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खैराची तस्करी करणारी टोळी गजाआड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 18, 2025
in sliderhome, क्राईम, खालापूर, रायगड
0 0
0
खैराची तस्करी करणारी टोळी गजाआड
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील चावणी या ग्रामीण भागातील वन खात्याच्या ताब्यातील वृक्षतोड करून खैर जातीची लाकडे चोरणारी टोळी खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर यांच्या सतर्कतेमुळे पाहाटेच्या दरम्यान टोळीला साफला रचून गजाआड करण्यात आले आहे. या कारवाई पाच आरोपीसह पीक अप जीप व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.

वनपरिक्षेत्र खालापूर, परिमंडळ उंब्रामध्ये सोमवारी (दि.15) मध्यरात्री ही धाडसी कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांना मिळताच आपले सहकारी तपास अधिकारी वनपाल सुभाष राठोड, वनपाल खोपोली भगवान दळवी, वनपाल चिलठन संजय पगारे, अतुल ओव्हाळ, वनरक्षक मयुर निकम, वनरक्षक, नितीन कराडे, वनरक्षक, अंकुश केंद्रे, वनरक्षक, चंदन नागरगोजे, वनरक्षक पांडु घुटे, वनरक्षक, गोरक्ष दहिफळे, वनरक्षक बालाजी सुर्यवंशी, वनरक्षक, महेश माने, वनरक्षक राजाराम पारधी यांनी ही कारवाई केली. पहाटे 3.30 च्या सुमारास एक पिकअप टेम्पो हा आला व पूर्वीपासून तोडलेल्या खैर जातीचे ओेंडके भरत असताना वन विभागाने ही कारवाई केली.


अंधाराचा फायदा घेऊन काही आरोपी पळून गेले. मात्र, एक वाहन चालक रुपेश पवार, (34) यांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यात मौल्यवान वृक्ष प्रजाती खैर लाकडे दिसून आली. सदरील वाहनाचा पंचासह घटना स्थ्ळावर पंचनामा करुन आरोपी रुपेश विनायक पवार यांचा पुढील चौकशी कामी ताब्यात घेतले. वाहन शासकीय साजगाव डेपोवर आणले.

या गुन्ह्यात राम पवार, किरण पवार, रोहित जाधव, ऋतिक पवार सर्व रा. , रा. कुडवळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी हे वाहनासोबत असल्याचे सांगीतले. त्यानुसार चौकशी कामी राम शिवाजी पवार यांना शेमडी चावणी रस्ता येथुन मोटारसायकल ताब्यात घेतली. त्यानंतर उर्वरीत पळुन गेलेले आरोपी यांना चालक रुपेश पवार यांनी संपर्क करुन बोलवुन घेतले व पुढील किरण पवार, रोहित जाधव, ऋतिक पवार यांना पाली वाकण येथुन ताब्यात घेतले.

चौकशीत या सर्व आरोपीनी यापूर्वीही विविध भागातील राखीव वनातुन अवैध खैर वृक्षतोड करुन तस्करी करुन खैर लाकडांची विक्री केलेली आहे. न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता 5 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. आरोपी यांनी दिलेल्या जबाब नुसार मंडणगड याठिकाणी धाड टाकुन खैर माल 14 घ. मी. जप्त करुन वनपरिक्षेत्र अधिकारी दापोली यांच्या ताब्यात दिला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहा. वनसंरक्षक सागर माली, पनवेल यांच्या मार्गदर्शनात चालू आहे.

Related

Tags: forest departmentindiaKhalapur Forest Range Officerkhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSmuggling of Khairasocial news
Previous Post

रानभाज्यातून आदिवासींना मिळतोय रोजगार

Next Post

नवी मुंबई पालिकेचे लूट अभियान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
कर्जत

कर्जतमध्ये ‌‘म्यूल बँक खाते’ उघडून सायबर फसवणूक

July 26, 2026
खोपटे येथे मत्स्यशेती प्रशिक्षण, मत्स्यबीज वाटप
उरण

खोपटे येथे मत्स्यशेती प्रशिक्षण, मत्स्यबीज वाटप

July 26, 2026
आराठी ग्रामपंचायतीचा कारभार कचऱ्याच्या ढिगाऱ्यात!
रायगड

आराठी ग्रामपंचायतीचा कारभार कचऱ्याच्या ढिगाऱ्यात!

July 26, 2026
सुनीता कांदळगावकर यांचे मृत्यूनंतर नेत्रदान
कर्जत

सुनीता कांदळगावकर यांचे मृत्यूनंतर नेत्रदान

July 26, 2026
तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
रायगड

वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स हटवा

July 26, 2026
कोकणच्या विकासासाठी ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव
माणगाव

कोकणच्या विकासासाठी ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव

July 26, 2026
Next Post
नवी मुंबई पालिकेचे लूट अभियान

नवी मुंबई पालिकेचे लूट अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?