• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबईत खो-खोचा जल्लोष

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 3, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबईत खो-खोचा जल्लोष
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अजिंक्यपद स्पर्धेला दमदार सुरुवात; स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगला थरार

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र ॲमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेवे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा मुंबईतील ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या मैदानावर पार पडत आहेत. या स्पर्धेत दोन्ही गटांत 10-10 संघ उतरले असुन, या स्पर्धेने पहिल्याच दिवशी थरार, वेग आणि उत्कंठेची पराकाष्ठा गाठली.

या स्पर्धेचे उद्घाटन ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचे अध्यक्ष उन्मेश नरवणे, सचिव दलीप साठे, विश्वस्त संजय पारेख, खजिनदार भावेश पारिख, महाराष्ट्र अम्युचर स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव प्रकाश नकाशे व प्रशिक्षक नितीन पाष्टे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुंबई खो-खो संघटनेचे प्र.कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई व विकास पाटील यांच्यासह पदाधिकारी, खो-खो प्रेमी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोरी गटातील सामन्यात नाणेफेक ओम समर्थ व्यायाम मंदिरने जिंकून संरक्षण स्वीकारले, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी अमर हिंद मंडळाचा 18-7 (मध्यंतर 18-1) असा एक डाव राखून 11 गुणांनी धुव्वा उडवला. ओम समर्थकडून श्रेया तामणकर, मैत्री नलावडे, स्वरा वांगडे, अनन्य राजे यांनी सलग कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. अमर हिंदकडून वृषाली मोरे, ईश्वरी शिंदे यांनी प्रयत्न केले, मात्र ते अपुरे ठरले. किशोर गटाच्या लढतीत नाणेफेक ओम साईश्वर सेवा मंडळने जिंकून आक्रमण निवडले. त्यांनी 11-6 असा एक डाव राखून 5 गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून श्रातिक गामी, आरव साटम, अधिराज गुरव, चिन्मय तांबे यांनी दमदार खेळ केला. पराभूत संघाकडून सार्थ वायंगणकर, कृषल वाघधरे यांनी झुंजार लढत दिली. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक वैभव स्पोर्ट्स क्लबने जिंकून संरक्षण निवडले, परंतु ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने 4-3 (मध्यंतर 1-2) असा एक गुणाने थरारक विजय मिळवला. निहाल शिंदे, रुद्र सिंग चव्हाण, ईशान देसाई यांनी निर्णायक भूमिका बजावली. वैभवकडून शुभम माळी, यश जाधव, अनिकेत गुप्ता यांनी जोरदार लढत दिली. तिसऱ्या सामन्यात नाणेफेक विद्यार्थी क्रीडा केंद्रने जिंकून संरक्षण स्वीकारले. त्यांनी 6-4 असा साडेपाच मिनिटे राखून 2 गुणांनी विजय मिळवला. विघ्नेश जाधव, कार्तिक तोरस्कर, आर्यन परवाडी, अंशुमन भिडे यांनी संघाला विजय मिळवून दिला. अमर हिंदकडून वेदांत हडशी, जीवन उपाध्याय यांनी चांगली झुंज दिली. चौथ्या सामन्यात नाणेफेक सरस्वती स्पोर्ट्स क्लबने जिंकून आक्रमण निवडले. त्यांनी 16-10 असा 6 गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून यतीन, शिवम झा, अनिकेत सोनार, भाविक घाग यांनी प्रभावी खेळ केला, तर सरस्वती मंदिर हायस्कूलकडून अलीम, ऋषभ नाडकर यांनी चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंच्या चपळतेने, जिद्दीने आणि थरारक खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली.

Related

Tags: indiakho-kho soprtkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी

Next Post

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये पनवेलकर चमकले

June 16, 2026
भारत-श्रीलंका सामन्यात राडा!
क्रीडा

भारत-श्रीलंका सामन्यात राडा!

June 16, 2026
अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

June 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी

June 15, 2026
Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी
क्रीडा

Women’s T20 World Cup: भारतीय महिलांची विजयी सलामी

June 15, 2026
कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा
क्रीडा

कूपरने वाचवली ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा

June 15, 2026
Next Post
आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

आसनेवाडी कबड्डी संघाची बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?