| पनवेल | वार्ताहर |
अनेक दिवसांपासून एकाचवेळी अनेक घरात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच खारघर वसाहतीलगत असणार्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील चौघेजण फिरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या टोळीने गुरुवारी मध्यरात्री पेठ गावात अनेक घरांत चोर्या केल्याचे समोर आले आहे. नागिरकांमध्या दहशतीचे वातावरण आहे.
कोयताधारी टोळी सक्रिय
-
by Krushival

- Categories: पनवेल
- Tags: indiaKoitadhari gang activekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
तळोजा विस्तारित एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध
by
Sanika Mhatre
August 29, 2026
आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
by
Sanika Mhatre
August 29, 2026
‘डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली वृद्धाची फसवणूक
by
Sanika Mhatre
August 29, 2026
पनवेलमध्ये अनोळखी वृद्धाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 29, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
by
Antara Parange
August 28, 2026
पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत
by
Antara Parange
August 28, 2026