• Login
Friday, October 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

कोकण रेल्वे करणार केनियातील रेल्वेची देखभाल-दुरुस्ती

Krushival by Krushival
May 28, 2024
in रायगड
0 0
0
कोकण रेल्वे करणार केनियातील रेल्वेची देखभाल-दुरुस्ती
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड । प्रतिनिधी ।

कोकण रेल्वे प्रशासनाकडून देशभरातील विविध भागात रेल्वे, बोगदे तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यात येतात. कोकण रेल्वेने आता थेट केनियन रेल्वेची देखभाल-दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. कोकण रेल्वेचा आफ्रिका खंडातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कोकण रेल्वेला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळावे, यासाठी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अथक प्रयत्न करीत आहेत. यातूनच कोकण रेल्वेने भारत-नेपाळ रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. आता केनियातील रेल्वेचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी कोकण रेल्वेने तयारी दर्शवली व त्याला केनियन सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. केनियातील मगडी येथे टाटा केमिकल्स कंपनी असून, या कंपनीच्या महत्त्वाच्या कामासाठी तेथे मालवाहतूक करण्यात येते. या मालवाहतुकीच्या देखभालीसाठी कोकण रेल्वेशी करार करण्यात आला आहे. यासह ट्रॅक, लोकोमोटिव्ह आणि रोलिंग स्टॉकसह रेल्वे प्रणालींचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आफ्रिका खंडातील हा पहिला आंतरराष्ट्रीय प्रकल्प असल्याचे कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम करतानाच व्यापार आणि वाणिज्य संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मार्ग तयार केला जात होता. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ‘ डेमू’ रेक तयार करण्यात आला. त्यानंतर, बिहारमधील जयनगर आणि नेपाळमधील कुर्था या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू केली. तसेच, कोकण रेल्वेने दोन डेमू रेल्वेचे रेक नेपाळला प्रदान केले. याशिवाय, कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी काम करत असून प्रवासी सेवांचे संचालन आणि देखभालही कोकण रेल्वे पाहत आहे नवी मुंबई येथील मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापन व देखरेखीचेही कंत्राट कोकण रेल्वेला मिळाले आहे. त्यामुळे लवकर या कामाला सुरुवात होणार आहे.

कोकण रेल्वेची देशभरातील कामे
जम्मू-काश्मीरमध्ये उधमपूर श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गिकेचे बांधकाम, रत्नागिरीमधील लोटो येथे रोलिंग स्टॉक फॅक्टरीचे बांधकाम, केरळमधील विझिंजम आंतरराष्ट्रीय समुद्री पोर्ट रेल्वे कनेक्टिव्हिटी, केरळमधील अनक्कमपोयल कल्लाडी मेप्पडी रोड बोगदा प्रकल्प, ईस्ट कोस्ट रेल्वेवरील खुर्डा रोड बोलांगीर नवीन बीजी रेल्वे लिंक प्रकल्पासाठी व्हायाडक्ट, पूल, उड्डाणपुलाचे बांधकाम.

Related

Tags: indiakokan railwaykrushival mobile appmaharashtraMaintenance of railways in Kenyamarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsrailway newssocial media newssocial news
Previous Post

साहेब, गावठाणाकरिता जागा द्या

Next Post

माथेरानला सक्षम नेतृत्वाची गरज

Krushival

Krushival

Related Posts

कळंबोलीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या
sliderhome

कळंबोलीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

October 16, 2026
sliderhome

फाईली कपाटात, पैसा खिशात?

October 16, 2026
सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?
sliderhome

सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?

October 15, 2026
पालिका क्षेत्रात ऋतूनुसार बदलणाऱ्या समस्या
पनवेल

पालिका क्षेत्रात ऋतूनुसार बदलणाऱ्या समस्या

October 15, 2026
पेणमध्ये बांधकाम व्यावसायिकांची मनमानी
पेण

पेणमध्ये बांधकाम व्यावसायिकांची मनमानी

October 15, 2026
महाभोंडल्यात आरती पाटील, भाग्यश्री प्रभू यांची बाजी
sliderhome

महाभोंडल्यात आरती पाटील, भाग्यश्री प्रभू यांची बाजी

October 15, 2026
Next Post
माथेरानला सक्षम नेतृत्वाची गरज

माथेरानला सक्षम नेतृत्वाची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?