• Login
Wednesday, July 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

वाळू सरकू लागली 

Varsha Mehata by Varsha Mehata
April 19, 2023
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रविवारी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली. जवळपास आठ-दहा तास चौकशी चालू होती. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यापूर्वीच तुरुंगात गेलेले आहेत. रविवारच्या चौकशीद्वारे केजरीवालांनाही इशारा दिला गेला आहे. मोदी सरकारविरुध्दच्या ऐक्याच्या प्रयत्नांपासून केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष बराच काळ दूर होता. ते, ममता बॅनर्जींचा तृणमूल व चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती हे आपला स्वतंत्र गट उभा करण्याच्या प्रयत्नात होते. पण राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी हा दुरावा सोडला. केंद्राच्या निर्णयावर टीका करून राहुल यांना पाठिंबा देणारे ते पहिले राजकीय नेते होते. त्यानंतर विरोधकांच्या ऐक्य प्रयत्नांमध्ये आपचे नेते सहभागी होऊ लागले. आप आणि काँग्रेस हे दिल्ली व पंजाबमध्ये एकमेकांचे शत्रू आहेत. पंजाबची काँग्रेसची सत्ता आपने हिसकावून घेतली. गुजरात विधानसभेतही आपने काँग्रेसच्या बर्‍याच मतदारांना आपल्याकडे वळवले. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांना प्रचंड पाण्यात पाहतात. पण आता मोदी सरकारच्या विरोधात एकत्र आल्याखेरीज आपला निभाव लागणार नाही याची जाणीव बहुदा त्यांना झाली असावी. केजरीवाल आणि राहुल यांचीही भेट होऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या. त्याचाच परिणाम म्हणून बहुदा केंद्र सरकारचे पाळीव असलेल्या सीबीआयने केजरीवालांविरुध्द कारवाई सुरू केली. केजरीवाल मुख्यमंत्री असले तरी त्यांनी आपल्याकडे कोणतेही खाते ठेवलेले नाही. शिवाय, ज्या सिसोदियांना अटक करण्यात आली आहे त्यांचे नाव दिल्ली दारू परवाना घोटाळ्याच्या आरोपपत्रात मुळात समाविष्टच नव्हते. ते मागाहून करण्यात आले. विरोधकांना सरसकट तुरुंगात टाकण्याचे किंवा त्यांच्याविरुध्द पोलिसी चौकशांचा ससेमिरा लावण्याचे असे प्रकार स्वतंत्र भारताच्या इतिहासात कधीही झालेले नाहीत. आणीबाणीच्या काळात असे प्रकार झाले व त्यांची शिक्षा इंदिरा गांधींना जनतेने दिली. दुसरे म्हणजे आज मोदी सरकारने विरोधकांमध्ये जी दहशत निर्माण केली आहे तशी इंदिराबाईंच्या काळातही पाहायला मिळाली नव्हती. नंतरही देशभर ज्या नेत्यांना अटक झाली ती राजकीय कैदी म्हणून. त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार किंवा बेकायदा मालमत्ता इत्यादींचे खोटे खटले लावण्यात आले नव्हते. मोदी सरकारने मात्र याबाबत सर्व हद्दी पार केल्या आहेत. काल-परवा,  गोव्यात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरून केजरीवाल यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनशीपणाचा हा कळस आहे. आपच्या आणखी एका मंत्र्यांच्या विरुध्द गेल्या वर्षी गुजरातेत केलेल्या भाषणावरून आता गुन्हा दाखल झाला आहे. याचा एक अर्थ असाही होतो की, तमाम मिडियामधून प्रचार करूनही जनमत फिरू लागले आहे. पायाखालची वाळू सरकू लागली आहे याची जाणीव मोदी सरकारला होऊ लागली आहे. त्यामुळे वाटेल त्या मार्गाने सत्ता ताब्यात ठेवण्याचे प्रयत्न चालले आहेत.  

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

आक्षीच्या समुद्रकिनार्‍यावर ‘सी अ‍ॅनिमोन’चे दर्शन

Next Post

कडव्या झुंजीची अपेक्षा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
alibag

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

कडव्या झुंजीची अपेक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?