| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात धूम ठरत असलेला कृषीवल हळदीकुंकू सोहळ्यात तारे तारकांसोबत सौभाग्याचे वाण लुटण्यासाठी हजारो अलिबागकर महिलांनी गर्दी केली आहे.

पी एन पी नाट्यगृह येथे सुरू असलेल्या या विक्रमी सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील स्वागत करत आहेत.