| पनवेल | वार्ताहर |
एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना खांदा वसाहतीमध्ये घडली आहे. खांदा वसाहतीमधील सेक्टर 11 येथे राहणारे भूषण बेर्डे हे घराबाहेर असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून जवळपास 3 लाख 54 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
-
by Krushival
- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelsocial media newssocial newstheft
Related Content
आठवडा बाजारावर कारवाईची मागणी
by
Krushival
December 21, 2024
खंडणीसाठी पिस्तुलाचा धाक
by
Krushival
December 21, 2024
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; पादचाऱ्याचा मृत्यू
by
Krushival
December 21, 2024
खारघर ठाण्यातून संशयित फरार
by
Krushival
December 20, 2024
अमित शहांचा पनवेलमध्ये निषेध
by
Krushival
December 20, 2024
मुंबईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त
by
Krushival
December 20, 2024