• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; शेकडो लोक ढिगाऱ्याखाली

Krushival by Krushival
July 30, 2024
in sliderhome, केरळ
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| केरळ | वृत्तसंस्था |

केरळच्या वायनाडमधील काही गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली आहे. या भूस्खलनात शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एअरफोर्सचे पथक घटनास्थळी मदतकार्याला पोहोचली आहे. वायनाड जिल्ह्याच्या मुंडक्काई, चुरमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावात ही दुर्घटना घडली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी म्हटलं की, आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यात आपात्कालीन स्थितीत आरोग्य सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच दोन हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. 8086010833 आणि 9656938689 हे दोन्ही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील वैथिरी, कलपट्टा, मेप्पडी आणि मननथावाडी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. वायनाडमधील चार गावांत झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत नागरिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे.

16 जण रुग्णालयात दाखल
भूस्खलनात जखमी झालेल्या 16 जणांना वायनाडमधील मेपाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी सांगितले की, वायनाडमध्ये भूस्खलनानंतर सर्व संभाव्य बचाव कार्यात समन्वय साधला जाईल, घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणेने बचावकार्य सुरू केले आहे. राज्यातील सर्व सरकारी यंत्रणा बचाव कार्यात गुंतल्या आहेत.

Related

Tags: Hundreds of people were buried under the rubbleindiakeral newskeralakrushival mobile appLandslides in Wayanadmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsrainy fallrainy newrainy seasonsocial media newssocial newsTeams of NDRF and Air Force
Previous Post

भीषण अपघातात पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

मनू भाकरने रचला इतिहास; भारतासाठी मिळवून दिले दुसरे पदक

Krushival

Krushival

Related Posts

जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली
sliderhome

जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली

April 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सेवानिवृत्त पोलीस आंदोलनाच्या पवित्र्यात

April 4, 2026
कर्नाटकी आंब्याचे हापूसवर अतिक्रमण
sliderhome

कर्नाटकी आंब्याचे हापूसवर अतिक्रमण

April 4, 2026
पीएनपीचे प्रा. मिलिंद घाडगे यांचा गौरव
sliderhome

पीएनपीचे प्रा. मिलिंद घाडगे यांचा गौरव

April 4, 2026
सांडपाणी सोडल्याने देऊळ वाडी येथील शेती नापीक
sliderhome

सांडपाणी सोडल्याने देऊळ वाडी येथील शेती नापीक

April 4, 2026
साळाव पुलावरून अवजड वाहतूक सुरूच
sliderhome

साळाव पुलावरून अवजड वाहतूक सुरूच

April 4, 2026
Next Post
मनू भाकरने रचला इतिहास; भारतासाठी मिळवून दिले दुसरे पदक

मनू भाकरने रचला इतिहास; भारतासाठी मिळवून दिले दुसरे पदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?