• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 20, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

नीट पेपरफुटीमुळे राजधानीतील वातावरण तापले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पेपरफुटी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठ्या चालविल्या जात आहेत. देशाच्या भविष्याला न्याय मागितल्याची शिक्षा दिली जात असेल, तर हा लोकशाहीचा नव्हे तर दडपशाहीचा मार्ग आहे. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. चलो संसद आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असेही त्या म्हणाल्या.

दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांच्यासह विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते अनेक दिवस उपोषण करत होते. त्यांची दखल घेण्याऐवजी त्यांना रुग्णालयात नेलं गेलं. हे लोकशाहीचं नव्हे, तर लोकशाहीच्या हत्येचं चित्र आहे. पेपरफुटी ही सरकारची चूक आहे. विद्यार्थ्यांची मागणी एवढीच होती की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पण सरकारचा अहंकार इतका वाढला आहे की, संवाद साधण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवल्या जात आहेत.

अभिजीत दिपके आणि आंदोलनकर्त्यांनी वारंवार शांततापूर्ण आंदोलनाची भूमिका घेतली. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेत आंदोलन सुरू होते. मग अशा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? असा संतप्त सवालही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला.

हे आंदोलन सरकारमुळेच चिघळले
आंदोलन उग्र होण्यास सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत चित्रलेखा पाटील म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांशी वेळेत संवाद साधला असता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते, तर परिस्थिती एवढी बिघडली नसती. पेपरफुटी हे सरकारचे अपयश आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात, क्लासेस लावतात, लाखो रुपये खर्च करतात; पण त्यांच्याच भविष्याशी खेळ झाला.
लोकशाहीत आंदोलन होणारच, नागरिक प्रश्न विचारणारच, सरकारला प्रश्न विचारला म्हणून कोणी देशद्रोही ठरत नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा वापर करणे अत्यंत दुर्दैवी आहे,असेही त्या म्हणाल्या.
शेकाप विद्यार्थ्यांच्या पाठीशी
या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटतील, असा विश्वास व्यक्त करत चित्रलेखा पाटील म्हणाल्या, अभिजीत दिपके हा महाराष्ट्राच्या मातीतला मुलगा आहे. शाहू, फुले, आंबेडकर आणि सावित्रीबाई यांच्या विचारांची परंपरा असलेल्या या भूमीत अन्यायाविरोधात लढण्याची परंपरा आहे. युवक हा लढा पुढे नेतील. शेकाप विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील आणि सरकारला जाब विचारत राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Related

Tags: alibag newschitralekha patilindiakrushival mobile appLathi-charge on the 'Chalo Sansad' marchmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNEET paper leak casenew delhinewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

Cockroach Janta Party Protest:‘चलो संसद’वर लाठीचार्ज

Next Post

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
sliderhome

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

August 13, 2026
sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
Next Post

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?