• Login
Friday, July 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये विधी साक्षरता

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 24, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेजमध्ये विधी साक्षरता
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

जनता शिक्षण मंडळ संचलित ॲड. दत्ता पाटील लॉ कॉलेज, अलिबाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.22) महाविद्यालयाच्या जयवंत केळुसकर सभागृहात विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांनी आयोजनासाठी मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. या शिबिरात बालकांसाठी सुलभ कायदेशीर सेवा योजना-2024, डॉन, अमली पदार्थमुक्त भारत अभियान, कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, 2013 तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा, 2012 या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

रेवती कंठे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड- अलिबाग यांनी बालकांसाठी सुलभ कायदेशीर सेवा योजना-2024 तसेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, 2013 या विषयांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना कायदेशीर हक्क, महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या तरतुदी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध मोफत कायदेशीर सहाय्याची माहिती दिली.

ॲड. चंद्रशेखर कामथे यांनी डॉन 2025 अमली पदार्थ मुक्त भारत अभियान या विषयावर मार्गदर्शन करत अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यावरील कायदेशीर कारवाई तसेच युवकांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी घ्यावयाची जबाबदारी याविषयी सविस्तर विवेचन केले. ॲड. विक्रांत पाटील, पॅनेल वकील यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा, 2012 या विषयावर मार्गदर्शन करत बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, गुन्ह्यांचे स्वरूप, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि समाजाची जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे देत शंकांचे निरसन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संदीप घाडगे यांनी केले. महाविद्यालयाच्या विधी सहाय्य समिती मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रभारी प्राचार्या डॉ. नीलम हजारे आणि प्रा. नीलम म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रा. चिन्मय राणे, प्रा. पियुषा पाटील, प्रा. कौशिक बोडस, प्रा. सुरज पुरी, प्रा. हर्षदा चेवले, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related

Tags: alibag newsindiajsm college alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

काळींजे जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

Next Post

व्यसन चांगल्या गोष्टीचे करा: ॲड. निहा राऊत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

व्यसन चांगल्या गोष्टीचे करा: ॲड. निहा राऊत
अलिबाग

व्यसन चांगल्या गोष्टीचे करा: ॲड. निहा राऊत

July 24, 2026
काळींजे जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था
रायगड

काळींजे जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था

July 24, 2026
मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बाळाचा जन्म
आरोग्य

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बाळाचा जन्म

July 24, 2026
रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह दुर्गंधीच्या विळख्यात
रायगड

रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह दुर्गंधीच्या विळख्यात

July 24, 2026
तळ्यात बळीराजा भातलावणीत व्यस्त
तळा

तळ्यात बळीराजा भातलावणीत व्यस्त

July 24, 2026
Power Outage: माथेरानमध्ये विजेचा लपंडाव
कर्जत

Power Outage: माथेरानमध्ये विजेचा लपंडाव

July 24, 2026
Next Post
व्यसन चांगल्या गोष्टीचे करा: ॲड. निहा राऊत

व्यसन चांगल्या गोष्टीचे करा: ॲड. निहा राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?