• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

टाकाचीवाडी येथे बिबट्यानी केली बेल्ल्याची हत्या

Krushival by Krushival
May 19, 2022
in मुरुड
0 0
0
टाकाचीवाडी येथे बिबट्यानी केली बेल्ल्याची हत्या
0
SHARES
154
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आर्थिक मदतीची शेतकर्‍याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भडवळ टाकाचीवाडी येथील शेतकर्‍याचा बैल जंगलातील बिबट्याने केलेलया हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे माथेरानच्या पायथ्याशी निर्माण झालेल्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वन विभागाने त्या शेतकर्‍याला आर्थिक मदत व्हावी यासाठीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे.

धक्कादायक! २३ वर्षीय दिव्यांग तरुणीवर बलात्कार


भडवळ टाकाचीवाडी येथील आदिवासी शेतकरी हिरु धर्मा शिंगवा यांचा शेतीची कामे करण्यासाठी नांगराला बांधण्यासाठी वापरला जाणारा बैल 2 मे रोजी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता. त्यांचा बैल सायंकाळी ममदापुर वाडी भागातील जंगलात चरायला गेला होता. त्यावेळी बैल घरी आला नाही म्हणून शिंगवा यांनी शोधाशोध केली असता तो बैल जखमी अवस्थेत जंगलात सापडला. मात्र त्यावर उपचार सुरु करण्याआधी त्या बैलाचा मृत्यू झाला होता. सदर बैलाची चिंचवली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सलगर यांनी तपासणी केली. त्यावेळी त्या बैलावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वन विभागाच्या माथेरान वन क्षेत्रातील नेरळ वन परिघाचे वनपाल एस.एच.म्हात्रे यांनी संबंधित जनावरांचे मालक हिरु धर्मा शिंगवा यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.संबंधित बैलाचे मालक यांचे पावसाळा सुरु होण्याआधी मोठे आर्थिक नुकसान बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाल्याने झाले आहे.
तर बिबट्याचा वावर माथेरान च्या पायथ्याशी असलेल्या टाकाचीवाडी, ममदापुर वाडी भागात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यात सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील प्राणी हे पाण्याच्या शोधात खाली मनुष्य वस्तीकडे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी यांनी आपल्या घरी असलेल्या पशूंची काळजी घ्यावी अशा सूचना वन विभागाने केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात बकर्‍या फस्त करण्यात आल्या होत्या.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi news
Previous Post

ज्येष्ठ नागरिक संस्था येथे उद्योजक गजेंद्र दळी यांचा ८८ वा वाढदिवस साजरा

Next Post

इंदापूर येथे तीन वाहनांमध्ये अपघात एक जखमी, वाहनांचे नुकसान

Krushival

Krushival

Related Posts

शरण्या वाघमोडेची चमकदार कामगिरी
मुरुड

शरण्या वाघमोडेची चमकदार कामगिरी

February 19, 2026
मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे शिवरायांना मानवंदना
मुरुड

मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे शिवरायांना मानवंदना

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

February 19, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात
मुरुड

एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात

February 16, 2026
Next Post
इंदापूर येथे तीन वाहनांमध्ये अपघात एक जखमी, वाहनांचे नुकसान

इंदापूर येथे तीन वाहनांमध्ये अपघात एक जखमी, वाहनांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?