। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंडीत मंगळवारी बिबट्याचे दर्शन घडविणारा व्हिडिओ व्हायरल झाला. अनेकांनी कार्लेखिंंडीत बिबट्या असल्याचे सांगितले. मात्र हे सत्य आहे कि, अफवा याबाबत कोणतेही ठाम मत नाही. तसेच जर खरंच कार्लेखिंडीत बिबट्या असेल तर मात्र परिसरातील नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे.
कार्लेखिंडीत बिबट्या? नागरिकांनी काढले फोटो…व्हिडिओ व्हायरल

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushivalkrushival mobile appkrushival news paperLeopardsonline marathi newsraigad
Related Content
शिक्षक पतपेढी वादाच्या भोवऱ्यात
by
Sanika Mhatre
September 22, 2026
कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
by
Sanika Mhatre
September 22, 2026
उत्कृष्ट कामगिरीबद्दल संतोष पाटील यांचा सन्मान
by
Sanika Mhatre
September 22, 2026
पाण्यासाठी चिमुकलेच बनले रिपोर्टर!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
रोजगार महाकुंभाला कंपन्यांची पाठ!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
पतीनेच रचला घरफोडीचा बनाव!
by
Sanika Mhatre
September 22, 2026