• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी एकदिलाने काम करू: संजोग वाघेरे

Krushival by Krushival
January 20, 2024
in sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी एकदिलाने काम करू: संजोग वाघेरे
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

महाविकास आघाडीमध्ये मजबुती आणण्यासाठी आणि मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी पनवेल येथे केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची मावळ मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. यावेळी वाघेरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला असून, स्वतःचा परिचय देऊन महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची मने जिंकली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी आखला आहे. या पार्श्‍वभूमीवर संजोग वाघेरे यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात नेत्यांसह पदाधिकार्‍यांची भेट घेतली, तसेच काँग्रेस भवन येथे काँग्रेस नेत्यांची आणि कळंबोली येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत या नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, तालुका चिटणीस राजेश केणी, महानगर चिटणीस गणेश कडू यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर काँग्रेस भवन येथे त्यांनी ज्येष्ठ नेते जी.आर पाटील, काँग्रेसचे पनवेल अध्यक्ष सुदाम पाटील, शशिकांत बांदोडकर यांच्यासह पदाधिकार्‍यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, युवक अध्यक्ष शाहबाज पटेल आदींसह पदाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी एकत्रित राहून एकदिलाने देशात मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी तयारी केली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही मावळ लोकसभेच्या निर्णयावरून देशाला दाखविली पाहिजे, असे काम करण्याचे आवाहन केले.

ठाकरे गटात प्रवेश केलेले संजोग वाघेरे यांची मावळमधील उमेदवारी निश्‍चित झाली. महायुतीत मतदारसंघ शिवसेनेला सुटला असल्याने मावळमध्ये दोन्ही शिवसेनेत आणि पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पवार कुटुंबियांशी निष्ठावंत अशी ओळख असलेले संजोग वाघेरे यांनी शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वाघेरे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यांनी 2014 आणि 2019 मध्येही तयारी केली; पण, त्यांना संधी मिळाली नाही. 2014 मध्ये राहुल नार्वेकर आणि 2019 मध्ये पार्थ पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाला मावळमधून सक्षम उमेदवार पाहिजे होता, हीच संधी साधत वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उमेदवारीच्या अटीवरच वाघेरे यांचा प्रवेश झाला. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही. त्यामुळे एकट्याचे नाव जाहीर करणार नाही, पण उत्साह बघून तुम्ही समजू शकता असे सांगत ठाकरे यांनी वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

याच पार्श्‍वभूमीवर संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा क्षेत्रातील इंडिया आघाडीच्या सर्वच मित्रपक्षांच्या भेटीगाठी सुरू केल्या. शुक्रवारी ते पनवेलमधील तीनही मित्रपक्षांच्या भेटीला आले असताना त्यांनी आपला परिचय करून देत मावळ लोकसभा क्षेत्रातील संघटन वाढीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीने अधिक जोमाने कामाला लागण्याची गरज असे कार्यकर्त्यांना आवाहन देखील केले.

Related

Tags: congressindiakrushival mobile appmaharashtramahavikas aaghadimarathi newsmarathi news raigadmarathi newspapermodi governmentncpnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newspoliticalpolitical fightspolitical newspoliticspolitics newsraigadsanjog waghereskpskp newsSKP PANVELsocial media newssocial news
Previous Post

मराठ्यांची मुंबईकडे कूचआरक्षण घेऊनच येणार!

Next Post

अखेर मुहूर्त मिळाला!

Krushival

Krushival

Related Posts

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
sliderhome

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी

June 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: शनिवारी लागणार निकाल

June 17, 2026
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक
sliderhome

Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

June 17, 2026
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
sliderhome

महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला

June 17, 2026
चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

June 17, 2026
कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार
sliderhome

कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार

June 17, 2026
Next Post
अखेर मुहूर्त मिळाला!

अखेर मुहूर्त मिळाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?