चंदीगड | वृत्तसंस्था |
रणजीत सिंग हत्या प्रकरणात पंचकुलामधील विशेष सीबीआय कोर्टाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये डेरा सच्चा सौदाचे गुरमीत राम रहिम आणि अन्य चौघांचा समावेश आहे. राम रहिम यांना 31 लाखाचा दंड ठोठावला आहे तर अन्य आरोपींना 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
गुरमीत राम रहिमला जन्मठेप

- Categories: देश
- Tags: indiamarathi newsram rahim
Related Content
प्रवासी बस दरीत कोसळून आठ ठार
by
Sanika Mhatre
January 9, 2026
टाटा स्टील चेस स्पर्धा; प्रज्ञानंदने घड्याळ बंद केल्याने वाद
by
Sanika Mhatre
January 9, 2026
पेंचक सिलटमध्ये क्रीनाशीला कांस्य
by
Sanika Mhatre
January 7, 2026
मंगळवार ठरला क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक
by
Sanika Mhatre
January 7, 2026
सोनिया गांधींची प्रकृती खालावली
by
Antara Parange
January 6, 2026
छत्तीगडमध्ये चौदा माओवाद्यांना कंठस्नान
by
Antara Parange
January 3, 2026